30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 12, 2016

राज्यात खनिकर्म विद्यापीठ स्थापणार- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 12 - राज्यात खनिकर्म उद्योगाचा विकास आणि त्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी नागपुरात खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील...

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा राजीनामा

वी दिल्ली, दि. 12 - मोदी सरकारमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठे फेरबदल करण्यात आले. काही नव्या मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेशही करण्यात आला. पण मंत्रिमंडळ विस्ताराला काही...

मुंबईतील डबेवाले पोहोचविणार स्वच्छ भारत चा संदेश

मुंबई, दि. 12 : स्वच्छ भारत अभियान हे अभियान न राहता आता एक लोकचळवळ झाली असून या चळवळीत मुंबईतील डबेवालेही सामील झाले आहेत. मुंबईतील डबेवाले जेवणापूर्वी...

वैनगंगेत नाव उलटली; आठजण बेपत्ता

देसाईगंज- वैनगंगा नदीत नाव उलटून आठ लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. ब्रम्हपुरी कडून देसाईगंजकडे नावेने १० जण वैनगंगा नदी ओलांडून जात असताना अचानक नाव...

सेवक वाघाये :तर चौधरींना राजीनामा मागू

भंडारा : जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले रामलाल चौधरी हे काँग्रेस पक्षाचे आहेत. दबावात येवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याचा आरोप माजी...

राजपत्रित महासंघाचे लक्षवेध आंदोलन

भंडारा : अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांबाबत शासन-प्रशासनाशी सकारात्मक चर्चा होऊनही अद्याप निर्णय न झाल्यामुळे या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने राज्यव्यापी...
- Advertisment -

Most Read