29.9 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Jul 14, 2016

महासमाधान शिबिरातून ४० हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा संकल्प-बडोले

गोंदिया,दि.१४ : शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महासमाधान शिबिरातून जवळपास...

टीएचआर घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडे राजीनामा द्या -मलिक

मुंबई ,दि.14 : राज्य सरकारने 12 हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी...

राज्यात वर्षभरात साठ हजार वैयक्तिक शौचालये उभारणार – मुख्यमंत्री

पंढरपूर : राज्यात येत्या वर्षभरात सुमारे 60 हजार वैयक्तिक शौचालये बांधली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाहीर केले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यकपदी देवयानी खोब्रागडेंची नियुक्ती

नवी दिल्ली - केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून आयएफएस अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची नियुक्ती झाली आहे. रामदास आठवले हे महाराष्ट्रातील...

सरकारी कार्यालयात तुकडोजी महाराजांचे छायाचित्र लावणे अनिवार्य

अमरावती,दि.14-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने १२...

मुक्त विद्यापीठाचे ५७ अभ्यासक्रम बंद, यूजीसीचा ब्रेक

नाशिक,दि.14 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे....

मच्छीमार सहकारी संस्थांमधून कोट्यवधींचा भ्रष्टाचार

मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला...

भाजप जिल्हा ओबीसी आघाडीची कार्यकारिणी जाहिर

गोंदिया,दि.14 - भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा ओबीसी आघाडीची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. अमित बुध्दे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या मार्गदर्शनात गठीत केली...

सरकारकडून राज्यघटनेचा अवमान – सोनिया गांधीं

नांदेड, दि. १४ - दिवंगत काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांनी राज्य अन् देशात मोठी पदे सांभाळली़ त्यांनी आयुष्यभर संवैधानिक मुल्यांचे संरक्षण केले. विद्यमान...

इसिसशी संबंधित 21 वर्षीय तरुणाला परभणीत अटक

औरंगाबाद, दि. १४ - महाराष्ट्रातील तरुणांचं 'इसिस' या दहशतवादी संघटनेबद्दलचं आकर्षण कायम असल्याचं चित्र आहे. कारण इसिसशी संबंधित आणखी एका तरुणाला परभणीतून अटक...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!