30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jul 16, 2016

केंद्राच्या शिष्यवृत्तीची रक्कम महागाई निर्देशांकाशी जोडण्यासाठी प्रयत्न करणार- आठवले

मुंबई,दि.16 : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने देण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच ही शिष्यवृत्तीची रक्कम कमी असून ती...

छोट्या कुटुंबातूनच सुखाची प्राप्ती- उषा मेंढे

जागतिक लोकसंख्या दिवस साजरा गोंदिया,दि.१६ : वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहे. अनेक कुटुंब त्यांच्या मुलभूत गरजा सुध्दा पूर्ण करु शकत नाही. कुटुंब...

ओबीसी आरक्षणासह 66 प्रश्न अधिवेशऩासाठी-आ.होळी

गडचिरोली,दि.१६:सोमवार १८ जुलैपासून सुरु होणाऱ्या सरकारच्या विधानसभा अधिवेशनासाठी आपण ६६ प्रश्न पाठविले असून, त्यात सिंचन, ओबीसी आरक्षण व अन्य प्रश्नांचा समावेश असल्याची माहिती आ.डॉ.देवराव...

वैद्यकीयच्या प्रवेशासाठी ‘रिजनल कोटा’ नसावा

नागपूर : महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आजघडीला एकच प्रवेश परीक्षा आहे. यामुळे स्वाभाविकच गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला हवा. याऐवजी ‘रिजनल कोट्या‘च्या नावाखाली गुणवत्तेचे...

नागपूरमध्ये आईनेच केला गर्भवती मुलीचा खून

नागपूर, दि.१६ - प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा कांगावा करणा-या आईला पोलिसांनी अटक केली.तिने शुक्रवारी रात्री अंकिताच्या खुनाची...

अरुणाचलमध्ये काँग्रेसच; पेमा खंडू नवे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.16 - अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांंनी काँग्रेसला सत्ता...

पीए लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट

मुंबई,दि.16 कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना क्लीन चीट दिली आहे. एसीबीने...

योजनांचा लाभ मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री

गोंदिया.दि.१६ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही. तेव्हा गावपातळीवरील गरजू लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना योजनांचा...

पक्षिप्रेमी पोलीसाकडून घुबडाला जिवदान

सुरेंद्र ठवरे अर्जुनी मोर,दि.16--स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिवाकर शहारे यांनी अस्ताव्यस्त असलेल्या घुबडाला पकडुन वनविभागाच्या स्वाधीन केले.त्यानंतर वनकर्मचारी यांनी घुबडावर उपचार करुन जंगलात सोडले.पोलीस...

17 जुर्ले रोजी नागपूरात ओबीसी महासंघाची बैठक

नागपूर,दि.17-येत्या 7 आॅगस्ट रोजी होणार्या एकदिवसीय ओबीसी महाधिवेशनाच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच नियोजनाच्यादृष्टीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारीसह सर्व विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते...
- Advertisment -

Most Read