34.8 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jul 20, 2016

देवरीचा गुंजन अग्रवाल सीए परीक्षेत उत्तीर्ण

देवरी- येथील प्रतिष्ठित व्यापारी मधुसूदन अग्रवाल यांचा मुलगा गुंजन याने यावर्षी घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत यश संपादन केले. देवरी येथील अग्रवाल फॅब्रीकेशनचे मालक मधुसूदन अग्रवाल...

‘त्या‘ बावीस लाखाच्या पुलाची चौकशी कासवगतीने?

गोंदिया- आदिवासी आणि अतिदुर्गम देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या इस्तारी ग्रामपंचायतीने मनरेगातून २२ लाखाचा बांधलेला पूल गेल्या महिन्यात वाहून गेला होता. या विषयीचे वृत्त साप्ताहिक बेरारटाईम्सने...

भुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह

वृत्तसंस्था भोपाळ,दि.20- पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा दावा गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी आज (बुधवार) विधानसभेत केला. मध्यप्रदेशात...

29 प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्‍पो पडला नदीत, 3 जण ठार

औरंगाबाद- औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर पाथ्री येथील गीरजा नदीच्या पूलावर कठडा तोडून टेम्‍पो पूलाखाली कोसळला. गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करुन घरी परतणारे 29 भाविक या...

ब्युटीपार्लर मधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर,दि.20- पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.सदर परिसरातील अंजुमन कॉम्प्लेक्सच्या शेजारील इमारतीत शहनाज हुसेन हर्बल मसाज व...

‘आनंद सागर’ला आणखी ३० वर्षांचा भाडेपट्टा !

शेगाव , दि.20 - शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या 'आनंद सागर' या मनोहारी प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षांसाठी वाढवून देण्याचा...

…अखेर चिचगड येथील वैद्यकीय अधिकारी निलंबित

बेरार इम्पॅक्ट ‘ढास पर्यटन‘प्रकरण भोवले गोंदिया,दि.20- चिचगड ग्रामीण रुग्णालयाला दिलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही आरोग्य सेवेला डावलून एका बनावट रुग्णाच्या नावावर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने परस्पर नजीकच्या...

जखमी बिबट्या शिरला इंदोरा गावातील घरात

गोंदिया,दि.20- तिरोडा तालुक्यातील इंदोरा गावात एक जखमी बिबट्या घरात घुसल्याने गावात एकच खडबळ उडाली. नवेगाव-नागझिरा अभ्यारण्याच्या बफरझोन कोर परिसराला लागून इंदोरा हे गाव आहे. ...

पानसरे हत्येच्या निषेधार्थ “हिंसा के खिलाफ…’ कोल्हापूरकांची चळवळ

कोल्हापूर,दि.20-: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज 17 महिने पूर्ण झालेत तरीही मारेकरी मोकाटच आहेत. याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये पुरोगामी संघटनांच्या वतीने मॉर्निंग वॉकचं...

साकोलीत विदर्भ राज्य आघाडीचे सदस्यत्व अभियान

साकोली,दि.20-विदर्भ राज्य आघाडी व यश क्लिनिकल लेबोरेटरी साकोली तर्फे संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंध येथे रक्तशर्करा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्राचे...
- Advertisment -

Most Read