35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jul 24, 2016

प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न-पालकमंत्री बडोले

पूर्व तयारी समाधान शिबीर गोंदिया,दि.२४ : शासन आपल्या दारी या संकल्पनेतून महाराजस्व अभियानाअंतर्गत ऑगस्ट महिन्यात महासमाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध ५० पेक्षा...

डेंगू मलेरिया रोखण्यासाठी फाँगीग मशिनचा वापर

गोरेगाव,दि.२४-नव्यानेच अस्तित्वात आलेल्या गोरेगाव नगर पंचायतीच्यावतीने गावातील आरोग्य व्यवस्था सुरळीत राहावी तसेच पावसाळाच्या दिवसात डेंगू ,मलेरियासारखे रोग पसरू नये यासाठी फागींग मशिनच्या माध्यमातून फवारणी...

बुधवारचा शाळा कॉलेज बंद यशस्वी करण्यासोबतच महाधिवेशनावर चर्चा

महेश मेश्राम आमगाव,दि.२४-ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आयोजित रविवारला येथील qकडगीपार स्थित डोयेवाडा येथे झालेल्या बैठकीत २७ जुर्ले चे शाळा महाविद्यालय बंद...

बुधवारी शाळा, महाविद्यालये बंदचे आवाहन

शिष्यवृत्तीची उत्पन्न र्मयादा सहा लाख करण्याची मागणी अमरावती,दि.२4- इतर मागासवर्ग (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची र्मयादा सहा लाख रुपये करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार, २७...

दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, चार जखमी

वर्धा, दि. 24 - कारंजा परिसरात दोन विविध ठिकाणी अपघात एक मृत तर अन्य चार जखमी जण जखमी झाले. जखमींना तातडीने नागपुर येथे रुग्णालयात...

मुख्यमंत्र्यांनी दिली कोपर्डीला भेट

अहमदनगर, दि. 24 - कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे सांगितले. रविवारी साडेचार वाजता मुख्यमंत्री फडणवीस...

आरोग्य सेविकांचे सोमवारपासून उपोषण

गोंदिया,दि.24 : राज्य शासनाच्या आदेशाने गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली आरोग्य सेविकांची ३७ पदे भरण्यासाठी गेल्या २५ नोव्हेंबर २0१५ ला...

महिला बालविकास अधिकाऱ्याने भंगार साहित्य परत मागविले

तुमसर,दि.24 : अंगणवाडीत लोखंडी कपाट व खुर्ची खरेदीसाठी थेट आंगणवाडी सेविकेच्या खात्यात निधी जमा करण्यात आली. परंतु अधिकाऱ्याने दडपशाहीचा वापर करून सेविकेच्या खात्यातले पैसे...

राज्य व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी-आ.जैन

भंडारा,दि.24 : केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. या सरकारने भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मदत केलेली नाही. शेतकर्‍यांच्या धानाला भाव मिळाला नसल्याने बळीराजाचे बोळवण होत...

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा-प्राचार्य तायवाडे

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची पत्रपरिषदेत मागणी : महाअधिवेशन ७ ऑगस्टला 27 जुर्लेच्या शाळा महाविद्यालय बंदला ओबीसी महासंघाचे समर्थन नागपूर,दि.24 : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या ७ ऑगस्टला नागपुरात...
- Advertisment -

Most Read