30.6 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jul 27, 2016

आदिवासी आश्रमशाळेतील मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक -विष्णु सवरा

मुंबई, दि. 27 : आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे, असे आदिवासी विकास मंत्री विष्णु...

छत्तीसगडमधील कुम्हरी जवळ छ्त्तीसगड एक्सप्रेसला अपघात

गोंदिया-हावडा-मुंबई रेल्वेमार्गावरील कुम्हरी गावाजवळ रेल्वेरुळावरुन छत्तीसगड एक्सप्रेस घसरल्याने अपघात झाल्याची घटना आज सायकांळी घडली.यात मोठ्यासंख्येने प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असून या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत...

ताडोबातील वाघांच्‍या छायाचित्रावर आधारित टपाल तिकीट केंद्र शासनाचा निर्णय

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांना यश. जागतिक व्‍याघ्रदिनी टपाल तिकीट होणार प्रकाशित मुंबई, दि....

निधीच्या उपलब्धतेनुसार जंगमुरकुटडोह ते दलदलकुही रस्त्यांचे काम होणार-ना.भुसे

मुंबई, दि.27 : ग्रामविकास विभागाकडे असलेल्या उपलब्ध निधीच्या उपलब्धतेनुसार रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, असे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा...

समाधान शिबिरामुळे शासन, यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत- डॉ.सूर्यवंशी

अर्जुनी/मोर,दि.२७ : विविध योजनांचा लाभ हा गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. समाधान शिबीरातून लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळाल्यास त्याला योजनांचा लाभ...

पुर्व विदर्भात ओबीसींच्या मागण्यांना घेऊन शाळा,महाविद्यालये बंद

ओबीसी शेतकरी, विद्याथ्र्यांना न्याय द्या : सालेकसात विशाल गोंदिया, दि. २७ : ओबीसी विद्यार्थी, शेतकरी आणि तळागाळातील लोकांना शासनाने न्याय्य द्यावा, त्यांचे प्रलंबित प्रश्न...

नरसिंगचा कुक म्हणाला, भेसळ करणा-याला मी ओळखू शकतो!

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.27- पहिलवान नरसिंग यादवच्या डोपिंग प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. त्याच्यासाठी जेवण बनवणाऱ्या चंदनने सांगितले की, जूनला मी नरसिंगसाठी भाजी बनवत होतो. टोमॅटो...

दोन अभियंत्यासह सहायक लेखाधिकाऱ्यांना खोलीत डांबले

मुलचेरा : जि.प. शाळांमधील स्वच्छतागृहाच्या प्रलंबित देयकावरून कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून सर्व शिक्षा अभियानात कार्यरत अभियंत्याची...

‘जय’च्या शोधार्थ ५६ पथक तैनात

गोंदिया,दि.27-शेकडो किलोमीटरची भटकंती करूनही 'त्या'चा रूबाब कायम राहायचा. त्याचा रूबाब पाहण्यासाठी हजारो पर्यटक त्याच्या अधिवासात धाव घ्यायचे. मात्र मागील दोन महिन्यापासून तो दिसेनासा झाल्यामुळे...

डम्पिंग यार्ड रद्द करा: हेमंत गडकरी

नागपूर दि. २७-शहरातील डम्पिंग यार्ड बोरगाव (धुरखेडा),तोंडाखैरी,बैल्लोरी, सिल्लोरी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर हलविण्याचा शासनाने विचित्र निर्णय घेतला आहे. येथील डम्पिंग यार्डचे आरक्षण रद्द...
- Advertisment -

Most Read