40.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Jul 30, 2016

ओबीसीनी लिडरशीपसाठी नव्हे तर समाजासाठी काम करावे- गावंडे

गोंदिया,दि.30-लोकसंख्येने मोठा असलेला ओबीसी समाज हा जातीजातीमध्ये विखुरलेला आहे.या समाजाला संघटित होणे गरजेचे असून समाजाला संघटित करतांना ओबीसी संघटनातील प्रमुखांनी राजकीय लिडरशिप डोळ्यासमोर न...

आरोग्य सेविकेचे लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन

निलंबनाची मागणी देवरी- ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अश्विनी बंसोड या परिचारिकेने पदाधिकाèयांशी गैरवर्तन केल्याची तक्रार आमदार संजय पुराम यांचेकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या परिचारिकेला...

भाजपप्रदेशाध्यक्षांनी दिले वेगळ्या विदर्भाचे संकेत

विशेष प्रतिनिधी शिर्डी,(बेरार टाईम्स)दि..30 - वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी आधीपासूनच आपल्या विचारावर ठाम आहे आणि वेगळ्या विदर्भाला पाठिंबा सुद्दा आहे. छोटे राज्य...

उपनिरीक्षकासह दोन पोलिस निलंबीत: भोसा येथील प्रकरण

महेश मेश्राम आमगाव, दि. ३० तालुक्यातील भोसा येथे चार महिन्यांपूर्वी शाळेतील रोजंदारी महिलेवर आरोपी गोपाल जनीराम कारंजेकर (वय ३६) याने शाळेतील स्वच्छतागृहात बळजबरीने अतिप्रसंग केला...

देशाच्या विरुद्ध बोलणा-यांना अद्दल घडवू – मनोहर पर्रीकर

पुणे, दि. 30 - सीमेवर सैनिक कोणत्या परिस्थितीत लढतात, याची जाणीव असली पाहिजे. सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य...

दयाशंकरसिंह यांना न्यायालयीन कोठडी

लखनौ (वृत्तसंस्था) - बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी नेते दयाशंकरसिंह यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात...

गुजरातमध्ये टोलमुक्ती जाहीर, महाराष्ट्रात कधी ?

अहमदाबाद (वृत्तसंस्था)- गुजरातमध्ये कार आणि छोट्या वाहनांना १५ ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे....

मुलीचा विनयभंग करणा-यांची घरे संतप्त गावक-यांनी पेटवली

अहमदनगर, दि. ३० - कर्जत तालुक्यात कोपर्डीपाठोपाठ भांबोरा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आता वातावरण आणखीच चिघळले आहे. संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी संशयित तरूणांसह...

राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

महसूल सप्ताहाचा जनतेने लाभ घ्यावा -चंद्रकांत पाटील यांचे आवाहन मुंबई, दि. 30 : महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाचा राज्यातील जास्तीत...

सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची धुरा

मुंबई, दि. ३० - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक (एसीबी) सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!