29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 11, 2016

औरगांबाद जि.प.अति.सीईओ मारहाणीचा गोंदिया जिप अधिकार्यानी केला निषेध

गोंदिया,दि.11 – औरगांबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार सुरेश बेदमुथा यांना जिल्हा परिषद सदस्य संभाजी डोणगावकर यांनी केलेल्या शिवीगाळ, मारहाणीचे औरंगाबाद जिल्हा परिषदेसह...

जि.प.च्या शाळामंध्ये प्रेरणा दिवस उपक्रम

जिल्हाधिकारीसह सर्व विभागप्रमुखांनी दिल्या शाळांना भेटी गोंदिया,दि.11 :- गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आजपासून 'प्रेरणा दिवस' या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...

श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर;टिळक गौरव पुरस्काराचे मानकरी भगत ठकरानी

पवार,दोनोडे,नागनाथे,भेंडारकर,अग्रवाल,मेश्राम,मोटघरे सपाटे ठरले मानकरी गोंदिया:- श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही १५ आॅगस्ट रोजी टिळक गौरव पुस्काराचे वितरण तसेच जिल्ह्यातील १० व...

वाहून गेलेली एक एसटी बाहेर काढण्‍यास यश

मुंबई,दि.11 - सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचे शोधकार्य आज (गुरुवार) आठव्या दिवशीही अविरत सुरुच असून, आतापर्यंत 27 मृतदेह शोधण्यात यश आले....

दारुच्या नशेत तर्र शिक्षकाची सीईओंनी केली पोलिस ठाण्यात रवानगी

गडचिरोली, दि. ११-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान एक शिक्षकच दारुच्या नशेत तर्र असल्याचे आढळून आल्याने सीईओंनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना...

बॉम्बच्या भितीने गडचिरोली शहर थांबले पाऊणतास

गडचिरोली, दि. ११ -शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थीसह पाच किमी अंतरावरील कॉम्प्लेक्स परिसरात असलेले आॅफीस पकडण्यासाठी लगबगीने निघालेले पुरूष व महिला कर्मचारी अशा स्थितीतीच शेकडो...

तीन वर्षेाचा वाघ मृतावस्थेत

रवि पिसे ब्रह्मपुरी,दि.11 - दक्षिण वनपरिक्षेत्रात मुडझा गावाजवळ बल्लारपूर संरक्षित वनात तीन वर्षे वयाचा वाघ मृतावस्थेत आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा...

पांढराबोडी शाळेत आ.जैन वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित जीईएस हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी येथे गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आ.राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त...

आमदारांच्या नव्हे, इतरांच्या वेतनवाढीमुळे बोजा-अर्थमंत्री

पंढरपूर,दि.11- ‘इतर प्रश्नांचा आणि आमदारांच्या वेतनाचा विषय जाेडता येत नाही. आमदारांच्या वेतनवाढीमुळे नव्हे तर इतर क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या वेतनवाढीमुळे राज्याच्या तिजाेरीवर भार येताे,’ असे...

राज्यातील “झेडपीं’मध्ये आज काम बंद आंदोलन

गोंदिया,दि.11 - औरगांबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार सुरेश बेदमुथा यांना जिल्हा परिषद सदस्य संभाजी डोणगावकर यांनी केलेल्या शिवीगाळ, मारहाणीचे औरंगाबाद जिल्हा परिषदेसह...
- Advertisment -

Most Read