38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 15, 2016

बेरारटाईम्सच्या ब्लॉगचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

गोंदिया,15(berartimes.com)- गेल्या पाच वर्षापासून वाचकांच्या सेवेत असलेल्या आणि अल्पावधितच लोकप्रिय झालेल्या वैदर्भीय मराठी साप्ताहिक बेरारटाईम्सच्या ब्लॉगचा शुभारंभ राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना.राजकुमार...

रुग्णालय समस्यांना घेऊन बसंत ठाकुरच्या आंदोलनाला प्रतिसाद

गोंदिया,दि.15-गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर छत्तीसगड व मध्यप्रदेशातील रुग्णासांठी महत्वाचे रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला सामान्य रुग्णालय व कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेला घेऊन...

शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्ता गप्प बसू नये– आत्मक्लेश आंदोलनाचे आवाहन

ग्रामीण औद्योगीकरण हे अावश्यक वस्तू कायद्यामुळे झाले नाही - अमर हबीब स्वातंत्र्यदिनी भूमिपुत्र उपाशी : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मुलांचे आत्मक्लेश आंदोलन विशेष प्रतिनिधी मुंबई,(berartimes.com) दि. १५ ...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी- पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.१५ : जिल्ह्यातील विविध घटकातील गरजु लाभाथ्र्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजनातून योजनांच्या प्रत्यक्ष...

२८ ऑगस्टला विद्यार्थांचे शिबिर

नागपूर,दि.१५-राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे येत्या २८ ऑगस्टला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत , धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे ओबीसी समाजाचे सवैंधानिक अधिकार ,नॉनक्रिमिलेअर ,फ्रिशीप भारत...

सह्याद्रीच्या लेकीनं राखली हिमालयाची शान

मुंबई : साताऱ्याच्या ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर्स स्टीपलचेसची फायनल गाठून भारताची खरोखरच शान राखली. रिओ ऑलिम्पिकच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात एकामागोमाग...

स्वराज्याला सुराज्यात बदलण्याचा सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे भाषण थोडक्यात - - एक भारत, श्रेष्ठ...

विजय रहांगडाले :कवलेवाडा ते बॅरेज रस्त्याचे भूमिपूजन

तिरोडा : धापेवाडा उपसासिंचन योजना टप्पा २ अंतर्गत कवलेवाडा ते बॅरेजपर्यंत पोच रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते पार पडले. या वेळी...

पावसाळी पर्यटनाने फुलले हाजराफॉल!

फेंड्रशिपच्या दिवसी दिली 2 हजार पर्यटकांनी भेट खेमेंद्र कटरे गोंदिया : कधीकाळी शासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षीत झालेला हाजराफॉल पर्यटकांच्या हजेरीसाठी रडत होता. आतामात्र पावसाळी पर्यटन केंद्र...
- Advertisment -

Most Read