29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 17, 2016

ढाकणीच्या ग्रामसेवकावर सरपंचाने लावलेले आरोप चुकीचे-पत्रपरिषदेत सदस्यांची माहिती

गोंदिया- तालुक्यातील ढाकणी ग्रामपंचायतीतर्गंत बांधकामाला सुरवात होण्यअगादोरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २० हजार रुपयाची मागणी करणाèया महिला सरपंचाला विरोध करणाèया ग्रामसेवकाविरुद्धच मारहाण...

कब आयेंगे घाटकुरोडा मार्ग के अच्छे दिन-कपिल भोंडेकर

तिरोडा- तहसील मुख्यालय से तुमसर जानेवाले घटकुरोडा मार्ग की हालत जर्जर हो चुकी है.सड़क पर बने बड़े-बड़े गड्ढो में पानी जमा होने से वाहन...

जयची शिकार? संशयीताची कसून चौकशी

गोंदिया,(berartimes.com)दि.17 : आशियातील सर्वात मोठा वाघ म्हणून ओळख झालेल्या नागझिरा,उमरेड कर्हांडला व्याघ्रप्रकल्पाचा हिरो ठरलेल्या जय वाघाची शिकार झाली आहे का या दृष्टीने वनविभागाच्या नागपूर...

जिल्हा नियोजन समिती; जिल्हा वार्षिक योजनेसाठी २३२ कोटी ३३ लक्ष

गोंदिया,दि.१७ : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकास कामे करण्यात येतात. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देतांना योग्य व गरजु लाभार्थ्यांची निवड करुन विकास...

गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार, 6 जण ताब्यात

नागपूर,दि.17: राज्याची उपराजधानी असलेले व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या...

हेपतुल्ला मणिपूरच्‍या तर नागपूर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित आसामचे राज्‍यपाल

वृत्तसंस्था नवी दिल्‍ली - राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नजमा हेपतुल्‍ला यांची मणिपूर, नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित...

बिहारमध्ये विषारी दारुचे 13 बळी

वृत्तसंस्था पाटणा(बेरारटाईम्स) - बिहारमधील गोपलगंज येथे पोटदुखी आणि उलटीचा त्रास होत असलेल्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुबीयांचे म्हणणे आहे, की हे लोक दारु प्यायले...

एमबीबीएसनंतर लगेच ‘डॉक्टरकी’ नाही!

वृत्तसंस्था नवी दिल्ली(berartimes.com): वैद्यकीय व्यवसायाची गुणवत्ता वाढवून त्याचे अधिक प्रभावी नियमन करण्यासाठी सध्याच्या ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या जागी ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ नावाची अधिक अधिकारसंपन्न शीर्षस्थ...

लोकमंगल ग्रुपमुळे फडणवीस सरकार अडचणीत

विशेष प्रतिनिधी औरगांबाद, दि. १७ -राज्यसरकार मधील वरिष्ठ मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मंत्रीमंडळातून जावे लागले.विविध मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देवेंद्र फडणवीस सरकारच्या...

शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

वर्धा, दि. १७ - आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर त्या अस्वलाने पुन्हा हल्ला चढविला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला. मंगळवारी...
- Advertisment -

Most Read