41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Aug 22, 2016

विविध मागण्यांना घेऊन विज कामगार फेडरेशनचे आंदोलन

गोंदिया,(berartimes.com)दि.22- महाराष्ट्र राज्य विज कामगार,अभियंते,अधिकारी कृती समिती संघटनेच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन गोंदिया येथील विज वितरण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करुन मागण्याचे निवेदन...

काशिघाट शेजारील कोल्हापूरी बंधारा फुटला

गोंदिया,दि.22-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातर्गत येणार्या तिरोडा उपविभागातील गराडाजवळील काशीघाट नाल्यावर तयार करण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा अवघ्या तीन वर्षातच कोलमडल्याचे चित्र बघावयास मिळाले.लघु...

मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पाविरोधात आविसंचा पुन्हा एल्गार

गडचिरोली,दि.२२: गोदावरी नदीवरील प्रस्तावित मेडिगड्डा-कालेश्वर प्रकल्पासंदर्भात उद्या दोन्ही राज्य सरकारमध्ये करार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आदिवासी विद्यार्थी संघाने माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात...

ललिता आणि अजिंक्यसह १५ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली,(berartimes.com) दि. २२ - सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना मानाचा...

नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून के. व्यकंटेशम यांची नियुक्ती

नागपूर, दि. २२ - अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. के. व्यकंटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तर, येथील आयुक्त शारदा...

गोंदियासह राज्यातील 10 विमानतळांच्या विकासासाठी मंत्रीमंडळाची मंजुरी

मुंबई,दि.22- केंद्र शासनाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रादेशिक जोड योजनेसाठी (रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम) राज्य सरकारचा केंद्र शासनाचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि...

भाग्यश्रीची विभागीय विज्ञान स्पर्धेकरिता निवड

गोरेगाव,दि.22- माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात गोरेगाव येथील पी.डी.रहागंडाले विद्यालयाची विद्यार्थीनी भाग्यश्री थानेश्वर चौधरी हिने व्दितीय क्रमांक पटकावला.तिची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेकरिता...

युवा स्वाभीमानच्या भीक मांगो आंदोलनाला जनतेचा प्रतिसाद

छायाचित्र-गोंदिया शहरात युवा स्वाभीमान व बंसत ठाकुर यांच्यावतीने भीक मांगो आंदोलनार्तंगत आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याघरी भीक मागण्यात आले गोंदिया(berartimes.com)दि.२२ -जिल्हा सामान्य कुवर तिलकqसह रुग्णालय व...

२९ ऑगस्टला विधिमंडळाचे ‘जीएसटी’साठी विशेष अधिवेशन

मुंबई – येत्या २९ ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला (जीएसटी)...

न्या. डॉ. मंजूला चेल्लूर यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

मुंबई, दि. २२ - कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून बदलीवर आलेल्या न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!