30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 23, 2016

अखेर कंत्राटी अभियंता रूपेश दिघोरेंचे निधन

नागपूर- कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता यांचा गेल्या ५ तारखेला अपघात झाला होता. आज दुपारी नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात त्यांचे निधन...

ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन उद्यापासून

गोंदिया- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी उद्या (ता.२४) पासून काळ्या फिती...

अॅड.रहागंडाले मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा-अॅड चव्हाण

गोरेगाव,दि.23-सडक अर्जुनी तालुक्यातील वरिष्ठ वकील समाजसेवी अॅ़ड.मुकेश देवनाथ रहागंडाले यांचा काल सोमवारला झालेला मृत्यू संशयास्पद वाटत असून याप्रकरणाची सखोल चौकशी सीआयडी मार्फेत करण्यात यावी...

गोंदिया रुग्णालय प्रश्नावर आ.रवी राणांची आरोग्यमंत्र्याशी चर्चा

गोंदिया(berartimes.com)दि.२3 -गोंदिया जिल्हा युवा स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे व त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेल्या भीक मांगो आंदोलनाची माहिती आणि आंदोलकाची परिस्थिती यासर्व बाबींची...

अर्जुनी मोर पोलीसांनी पकडली लाखोंची दारू

अर्जुनी मोरगाव,दि.23:-पोलीस ठाणेतर्गंत येणार्या इटखेडा गावाजवळ महिंद्रा स्कार्पिओ गाडीसह ३५ पेट्या अवैध दारूची वाहतुक करतांना आरोपींना वाहनासह सोमवारच्या रात्री १२ ते ९ वाजेच्या सुमारास...

देवरीचे ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर

आदिवासी भागात आरोग्यसेवेची हेळसांडः लोकप्रतिनिधी उदासीन सुरेश भदाडे देवरी - एकीकडे राज्यशासन 'डॉक्टर आपल्या द्वारी' सारख्या योजना राबवून आदिवासींसाठी अनेक योजना आणत असल्याच्या वल्गना करते. सत्तेतील...

आ.व़ड्डेटीवारांच्या हस्ते सिमेंट कॉक्रिट रोडचे भूमिपूजन

ब्रम्हपुरी,दि.23-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील पारडगाव येथे स्थानिक आमदार निधिमधून अंदाजे 3 लक्ष रु. किंमत असलेले सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन मतदारसंघाचे आमदार व विधीमंडळ काँग्रेस...

जावडेकर म्हणतात, नेहरू व पटेल गेले फासावर

वृत्तसंस्था छिंदवाडा (मध्य प्रदेश)- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल हे देशासाठी फासावर लटकले, असे म्हणत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...

हरणखुरी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा, दि. २३ - शेतकरी आत्महत्येचे सत्र अजुनही थांबलेले नसून समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी येथील तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातच कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. वसंता...

देवरी महिला भाजपचे देवरी पोलिस ठाण्यात रक्षाबंधन

देवरी- दरवर्षी प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या तालुका महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देवरी पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोमवारी (ता.22) राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी भाजपच्या प्रदेश...
- Advertisment -

Most Read