38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 25, 2016

शासनाच्या विरोधात पीएमजेएसवाय अभियंत्याचे काम बंद आंदोलन सुरु

गोंदिया,दि.25- कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरे यांचा झालेल्या अपघातानंतर सोमवारला त्यांचे नागपूरच्या व्होकार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले.मृत्यू झाल्यानंतर...

नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा

नागपूर,दि.25 : नागपुरात बजरंग दलाने पुन्हा एकदा सर्व कायदे धाब्यावर बसवून सशस्त्र शोभायात्रा काढण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हवेत शस्त्र फिरवून शक्तीप्रदर्शन...

मृत आढळली बिबटया मादी

वाशिम, दि. २५ : जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील कोळगाव विभागात गुरूवार, २५ आॅगस्ट रोजी सकाळी ३.५ ते ४ वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेथ आढळून...

गडचिरोलीत फॉरेस्ट सेझ निर्मितीच्या हालचाली सुरु

गडचिरोली, दि.२५: सुमारे ७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योग निर्माण करण्यासाठी येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक पी.कल्याणकुमार यांनी 'फॉरेस्ट सेझ' निर्मितीचा प्रस्ताव...

अ‍ॅट्रासिटी प्रकरणातून जि.प.चे तत्कालीन १० पदाधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

तत्कालीन सीईओ डॉ.यशवंत गेडाम मारहाण प्रकरण गोंदिया, ता. २५ : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत गेडाम यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन...

युवा स्वाभीमानच्या पुढाकाराने बसंत ठाकूर यांचे आदोलन मागे

गोंदिया,दि.25-येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला शासकीय रुग्णालयाच्या प्रश्नाला घेऊन गेल्या 11 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते वंसत ठाकूर यांनी सुरु केेलेल्या आंदोलनाची...

१00 वर्षानंतर तेलंगणच्या बसचे सिरोंचात आगमन

सिरोंचा : सिरोंचालगतच्या गोदावरी नदीवर मोठय़ा पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलावरून काही दिवसांपूर्वीच वाहतुकही सुरू झाली. त्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच तेलंगणा परिवहन विभागाची बस...

शासनाने ओबीसी पालकांची केली फसवणूक?

ओबीसी फ्रिशिपचा सहा लाखाचा जिआर काढतांना शासनाला पडला विसर २०१५-१६ सत्रात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना जिआरचा लाभ नाही नाॅन क्रिमिलेयरच्या लागू मर्यादेपासूनच फ्रीशीप योजनेचाही लाभ मिळावा गोेंंदिया,दि.25:-...

दिघोरी-साखरा येथील शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

लाखांदूर,दि. २५ -खड्डयातील पाणी धानपिकाला देण्याच्या प्रयत्नात एका तरूण शेतकर्‍याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास साखरा शिवारातील पावरी...

कामगार संघटनांचा २ सप्टेंबरला संप

गोंदिया दि. २५: रेल्वे, संरक्षण, वित्तीय संस्था यात अर्मयाद विदेशी गुंतवणूक, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा व कामगार कायद्यात बदल करण्याच्या नावाखाली कामगार कर्मचारी...
- Advertisment -

Most Read