42.6 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 29, 2016

इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारकांचे डीएचओ,पोलीस अधिक्षकांना निवेदन

गोंदिया(berartimes.com):- जिल्हातील इलेक्ट्रोहोम्योपॅथी पदवीधारकांनी मेडीकल अशोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपॅथी जिल्हा गोंदिया च्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ के जी तुरकर यांच्या नेतृत्वात उप मुख्य कार्यपालन अधीकारी...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अनुकंपा पदभरतीस मान्यता – बबनराव लोणीकर

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (एमजेपी) लिपिक-टंकलेखक पद भरतीवरील निर्बंध शिथील करुन गट- क मधील लिपिक-टंकलेखकांच्या एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदांवर अनुकंपा तत्त्वावर...

पीएमजीएसवाय कंत्राटी अभियंत्याच्या आंदोलनाला अॅड. अणेंचा पाठिंबा

गोंदिया,(berartimes.com)दि.29-कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरेसह राज्यात यापुर्वी सुध्दा मृत्यूमुखी पडलेल्या अभियंत्याच्या घटनेनंतर राज्यातील सर्व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कंत्राटी...

नागरीकर हल्ला प्रकरणातील आरोपीवर मकोका लावा

गोंदिया : तालुक्यातील नागरा येथील प्रतिष्ठीत नागरिक तथा भाजपा कार्यकर्ते राजेश नागरीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाèया आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून नागरा येथील...

महाराष्ट्र विधीमंडळात “जीएसटी’ मंजूर

वृत्तसंस्था मुंबई - महाराष्ट्र राज्याने आज (सोमवार) संसदेने संमत केलेल्या वस्तु व सेवा कर (जीएसटी) विधेयकास मान्यता दर्शविली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मांडलेल्या या...

30 आॅगस्टपासून महा अवयवदान अभियान

गोंदिया, दि.२९ :- नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. अवयवदानाअंतर्गत लाईव्ह ऑरगन डोनेशनव्दारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात...

जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली यशस्वी योजना-मुख्यमंत्री फडणवीस

औरंगाबाद,दि.29,- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठे निर्माण ...

‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची, भाजपने श्रेय लाटू नये : विखे पाटील

वृत्तसंस्था मुंबई दि.29- संसदेने मंजूर केलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला महाराष्ट्रातूनही संमती देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन आज (साेमवारी) सुरुवात झाले आहे....

सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २९ - रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव...

युवा स्वाभीमानच्या दहिहंडीला सैराट च्या टीमने लावले वेड

अमरावती,दि.29-संपूर्ण मराठी चित्रपट श्रुष्टीत मराठी माणसाला याड लावणारी सैराट टीम अमरावती येथील आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमानने आयोजित केलेल्या दहिहंडी स्पर्धेत हजेरी लावली,...
- Advertisment -

Most Read