35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Aug 30, 2016

उमरेड-कर्‍हांडलातून चांदी वाघिणीचे 3 बछडे गायब

गोंदिया,दि.30-शेजारील भंडारा व नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कर्‍हांडला जंगलातून चांदी वाघिणीचे तीन बछडेही गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेल्या महिन्यांपासून हे तिन्ही बछडे चांदी वाघिणींसोबत...

खापा येथे पोलीसांची आंदोलकावर लाठीचार्ज

तुमसर,दि.30 - तुमसर (खापा) येथील चौकात सुरु असलेल्या आंदोलनाला आज हींसक वळण लागले. आंदोलनकर्ते आपल्या मागण्यावर ठाम राहून उग्ररुप धारण केल्याने पोलीसांनी आंदोलकावर लाठीचार्ज...

शास्त्री वार्ड ओबीसी कृती समिती अध्यक्षपदी खुशाल कटरे

गोंदिया,दि.30-येथील शास्त्री वार्ड निवासी ओबीसी बांधवांनी सोमवारला घेतलेल्या सभेत शास्त्री वार्ड ओबीसी कृती संघर्ष समितीची कार्याकारीणी गठित केली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी कृती समितीचे जिल्हा...

नागरिकर हल्लाप्रकरणी ओबीसी संघर्ष समितीचे एसडीपीओंना निवेदन

गोंदिया,berartimes.com दि.30 : ओबीसी संघर्ष कृती समितीचे संगठक राजेश नागरीकर यांच्यावर नागरा येथील काही असामाजिक गुंड प्रवृत्तीच्या इसमानी २७ ऑगस्ट रोजी रात्रीला केलेल्या हल्याचा...

गोसीखुर्दसाठी 18 हजार 494 कोटींच्या प्रस्तावास मान्यता;81 निविदा मात्र रद्द

गोंदिया,दि.30-भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय जल प्रकल्पाच्या 18494.57 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज मंगळवारला झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या...

२ सप्टेंबरच्या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

गोंदिया,(berartimes.com) दि. ३० :- केंद्रीय व राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या संपात सहभागी होणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देणार – विनोद तावडे

20 हजार शिक्षकांना फायदा होणार मुंबई दि.30: विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या आणि मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक आणि...

न्यायालयात फक्त शिक्षाच नाही तर पिडितांना सांत्वन सुध्दा दिल्या जाते-न्या. गिरटकर

गोंदिया, दि. ३० :- जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रचलित कायदयांमध्ये वेळोवेळी परिवर्तन केल्या जाते. कायदयातील होणारे परिवर्तन सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचणे गरजेचे आहे. न्यायालयात फक्त...

महा अवयवदान रॅलीतून अवयवदानाबाबत जनजागृती

गोंदिया, दि. ३० :- अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासोबतच जास्तीत जास्त नागरीकांना अवयवदान करण्याबाबत चालना मिळावी यासाठी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत...

नंदुरबारच्या एसडीओना करा निलबिंत करा-राष्ट्रीय ओबीसी महासंघ

नागपूर,(berartimes.com)दि.30-नॉनक्रिमिलेयरचे प्रमाणपत्र देतांना वर्ग ३ व ४ मध्ये जे कर्मचारी मोडत असतील त्यांना वेतनाच्या आधारे नव्हे तर त्याचा इतर उत्पन्नाच्या आधारे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!