41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Sep 2, 2016

राज्य कर्मचाèयांच्या लाक्षणिक संपाला उत्स्र्फुत प्रतिसाद

गोंदिया दि. २ : विविध मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आज २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता.या संपाला गोंदिया जिल्ह्यातही...

मंगल पटले यांचे निधन

गोंदिया,दि.2-येथील कुडवा मार्गावरील श्यामबाबा घोडीवाले व डेकोरेशनचे संचालक मंगल पटले यांचे आज शुक्रवारला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे विजेचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.मंगल पटले...

पोषाहाराचे महत्व सर्वसामान्यांना कळावे- अधिष्ठाता डॉ.केवलीया

राष्ट्रीय पोषाहार सप्ताह गोंदिया,दि.२ : व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती महिलेला योग्य...

स्वच्छता अभियानात सामाजिक संस्थांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि.2 : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला संपूर्ण स्वच्छतेकडे नेण्यासाठी सामाजिक संस्थांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जायंट इंटरनॅशनल, शायना एन.सी. व नाना...

नागपूरकरांनी काढले शोभा डे आणि मल्‍ल्‍यांचे वाभाडे

नागपूर - तब्बल 135 वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारा मारबत उत्‍सव आज (शुक्रवार) शहरात धूमधडक्‍यात साजरा झाला. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य...

पक्षातील लोकांनीच घात केला – एकनाथ खडसे

जळगाव,दि.2- भारतीय जनता पक्ष हा कधीच एका जातीचा किंवा धर्माचा पक्ष म्हणून उभा केला नाही. गेली 40 वर्ष झटून हा पक्ष उभा केला. त्या...
- Advertisment -

Most Read