36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Sep 5, 2016

सिल्लोडजवळ पूल कोसळला; चार जखमी

सिल्लोड (जि. औरंगाबाद), ता. 5 ः सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील पूल कोसळून दोन मोटारसायकलींवरील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. महाड...

शास्त्री वॉर्ड ओबीसी संघर्ष समिती अध्यक्षपदी खुशाल कटरे, कार्याध्यक्ष प्रा.गहाणे, तर सचिव बंशीधर शहारे

गोंदिया: गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने शास्त्री वॉर्ड गोंदिया येथील रामकृष्ण गौतम यांच्या निवासस्थानी रविवारला घेण्यात आलेल्या बैठकीत शास्त्री वॉर्ड ओबीसी संघर्ष कृती...

महाराष्ट्रातील 29 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 29 शिक्षकांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्य बळ विकास...

मुख्याध्यापक कटरेंचा पालकमंत्री व खासदारांच्या हस्ते सत्कार

तिरोडा,दि.५- तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्यावतीने आज (दि.5) तिरोडा येथे मतदारसंघातील आदर्श शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.कार्यक्रमाला...

पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले रेंगेपार व सिंदपुरीवासी

तुमसर,berartimes.com दि.5:तुमसर तालुक्यातील सिंदपूरी येथील तलावाची पाळ फुटल्याने गावातील अनेक घरे भुईसपाट झाली. तर काही शेतकर्‍यांची शेती पडीत झाली. मागिल दोन वर्षापासून सध्या टिनाचे...

भारतीय संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन व उत्थान कार्यशाळा

गोंदिया: स्थानिक भवभूति रंगमंदिर, रेलटोली येथे सास्कृंतीक मंत्रालय, भारत सरकार व विद्या भारती संस्कृती शिक्षण संस्थेच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत दिनेशभाई...

ब्रिटिशकालीन रेल्वे फाटक बंद करण्याच्या विरोधात सालेबर्डीवासियांचे आंदोलन

गोंदिया,दि.5- जिल्ह्यातून जाणार्या मुंबई हावडा रेल्वेमार्गावरील तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी येथील रेल्वेफाटक आजपासून बंद करण्याचा रेल्वेप्रशासनाच्या निर्णयाविरोधात माजी आमदार दिलीप बनसोड व जिल्हा परिषद सदस्य...

दयाशंकर सिंहांचा पुन्हा तोल सुटला, मायावतींची तुलना कुत्र्याशी

नवीदिल्ली- उत्तर प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष दयाशंकर सिंह पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले. दयाशंकर सिंह यांनी पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...

गोंदिया रेल्वे स्थानकावर दिव्यांगासाठी बॅटरी कार सेवा

मार्च २०१७ पर्यंत एक्सलेटर आणि लिफ्ट सेवा सुरु करणार नाना पाटोले गोंदिया,दि.5- गणेश चतुर्थीचे निमित्त साधून येथील जनता सहकारी बँकेच्या वतीने .गोंदिया रेल्वे स्थानकावर...

हामिद करझाई भारतात बनले चौथ्यांदा पिता!

वृत्तसंस्था नवी दिल्ली- अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई यांच्या पत्नीने एका कन्येला शहरातील येथील रुग्णालयात जन्म दिला. अठ्ठावन्न वर्षीय करझाई यांचे हे चौथे अपत्य आहे. भारतामधील...
- Advertisment -

Most Read