32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Sep 12, 2016

पुराच्या पाण्यातूनच ते घराकडे निघाले

गडचिरोली,,दि.१२: रविवारच्या रात्रीपासून पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजतानंतर ही वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. मात्र...

ऍट्रॉसीटी ऍक्टचे संरक्षण ओबीसी-बलुतेदार जातींनाही मिळावे!-प्रा. देवरेची मागणी

नाशिकः- ‘‘ दलित व आदिवासींवरील जातीय अन्याय अत्याचार रोखण्यासाठी ‘ऍट्रॉसिटी विरोधी कायदा’ करण्यात आला आहे. पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींच्या व आदिवासींच्या संरक्षणासाठी हा कायदा वापरण्यात...

व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार १७ सप्टेबरपर्यंत प्रस्ताव

गोंदिया,दि.१२ : व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यासाठी तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद देण्यासाठी व...

१५ सप्टेबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याचा अंदाज १५ सप्टेबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा गोंदिया,दि.१२ : हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार विदर्भातील काही भागात १३ ते १५ सप्टेबर या कालावधीत अतिवृष्टी...

जिल्ह्यात सरासरी ८९८.७ मि.मी.पाऊस

२४ तासात सरासरी ६१.१ मि.मी.पाऊस सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यात अतिवृष्टी गोंदिया,दि.१२ : जिल्ह्यात १ जून ते १२ सप्टेबर २०१६ या कालावधीत २९६५७.५ मि.मी. पाऊस पडला...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गोंदिया पर्यटन व सारस माहितीपटाचे विमोचन

 berartimes.com गोंदिया दि. 12 : गोंदिया जिल्हयातील पर्यटनस्थळांवर आधारीत असलेल्या गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया आणि राज्यात केवळ गोंदिया जिल्हयात आढळणाऱ्या दुर्मिळ अशा सारस पक्षावरील सारस वैभव गोंदियाचे...

स्वच्छ नागपूर मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोर्कापण

 berartimes.com नागपूर दि. 12 :-   स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना साकार करत असताना प्रत्येक नागरिकांच्या योगदानाची आवश्यकता असून शहरातीलनागरिकांच्या तक्रारीसाठी महानगरपालिकेतर्फे मोबाईल ॲप तयार करण्यात...

विदर्भातील पहिल्‍या टेक्‍सटाईल पार्कचे भूमिपूजन

टेक्‍सटाईल पार्कमुळे कृषी क्षेत्रात बदल घडू शकतो - मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस berartimes.comवर्धा, दि.11 - टेक्‍सटाईल पार्कच्‍या माध्‍यमातून शेतकरी आणि उद्योगाच्‍या सहकार्याने कृषी क्षेत्रात बदल घडू शकतेा. शेतीपूरक...

जलयुक्त शिवार अभियानासाठी मुख्यमंत्रीकडे ५० हजाराचा धनादेश सुपूर्द

berartimes.com नागपूर दि. १2 :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवारङ्क या महत्त्वाकांक्षी अभियानाचा चांगला परिमाण आज सर्वत्र दिसून येत आहे. या अभियानाने...

झारखंडमध्ये माओवाद्यांचा नेता चकमकीत ठार

वृत्तसंस्था रांची - झारखंडमधील गुमला जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा नेता आशिष यादव ठार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील...
- Advertisment -

Most Read