42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 13, 2016

हरिणखेडेना कनिष्ठ लेखाधिकारी पदावर पदोन्नती

गोरेगाव,दि.१३-गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त विभागार्तंगत कार्यरत फनेंद्र हरिणखेडे यांची तिरोडा पंचायत समिती येथून गोरेगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे.हरिणखेडे यांनी...

जलतरण केंद्रात चिमुकल्याचा मृतदेह

गोंदिया–  संजय नगर परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुकल्याचा जलतरण केंद्रात बुडून मृत्यू झाला आहे .मात्र मृत मुलाच्या वडिलाने मुलाची हत्या करून जलतरण केन्द्रात मृतदेह फेकल्याचा...

मराठा मोर्चे दलितविरोधी असल्‍याचा संघाकडून प्रचार होतोय- प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली- मराठा मोर्चे हे दलितांविरोधी असल्‍याचा प्रचार राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाकडून सुरू आहे, असे म्‍हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संघावर नेम साधला...

सडक अर्जुनी व तिरोडा मनसे तालुकाध्यक्षांची निवड

berartimes.comगोंदिया,दि.१३- गोंदिया जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्षांच्या नियुक्ता...

बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमधील 10 जिल्ह्यात कर्फ्यू

श्रीनगर- 90 च्या दशकानंतर पहिल्यादा बकरी ईदच्या दिवशी काश्मीर खोर्‍यातील 10 जिल्ह्यांंमध्ये संंचारबंंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. काश्मीरमधील महत्वाच्या मशिदी बंद असण्याची ही पहिलीच...

राज्याने अ‍ॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याच्या केंद्राला शिफारशी कराव्यात – विनायक मेटे

पुणे, दि. १४ - राज्य शासनाने अ‍ॅट्रासिटी कायद्याचा अभ्यास करून त्यामधील जाचक तरतुदींमध्ये सुधारणा करण्याच्या शिफारशी केंद्र शासनाला कराव्यात अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष...

मनसेचा विदर्भवाद्यांची पत्रकारपरिषद उधळण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. १३ - मुंबई पत्रकार संघातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला.  विदर्भ राज्य आंदोलन समिती...

१८ सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा

गोंदिया: राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या १८ सप्टेंबर रोजी धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरच्या सभागृहात दुपारी १ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी अधिकारी यांची बैठक आयोजित...

तेढवा प्रकरणातील हल्लेखोरांचा वन्यप्राण्यांच्या तस्करीत हात?

वन्यप्राण्यांचे केस जप्त : पोलीस व वनविभागाची कारवाई महेश येळे रावणवाडी,दि.१३ :गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया मरारटोला (तेढवा) येथील गणेशोत्सवादरम्यान गावकèयांवर हल्ला चढविणाèया आरोपींच्या स्कार्पिओ...

कुंटणखाना चालविणाèया महिलेसह तिघांना अटक

भंडारा दि.१३: गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे प्रलोभण देऊन वेश्या व्यवसाय करणाèया एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यात नागपूरच्या २१ वर्षीय युवतीसह...
- Advertisment -

Most Read