38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 14, 2016

वामन जयंतीच्या शुभेच्छा देऊन राजा महाबलीचा अवमान

वृत्तसंस्था नवी दिल्ली- केरळमध्ये ओणममुळे उत्साहाचे वातावरण असताना आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा यांनी केरळवासीयांना ओणमसणासोबतच वामन जयंतीच्याही शुभेच्छा दिल्याने त्यांना...

दुग्धउत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाशी सामंजस्य करार – मुख्यमंत्री

•          राज्य शासन व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर डेअरी  फ्रुट अँड व्हेजिटेबल कंपनीशी करार         ...

जिल्ह्यात सरासरी ९५६.७ मि.मी.पाऊस

गोंदिया,दि.१४ : जिल्ह्यात १ जून ते १४ सप्टेबर २०१६ या कालावधीत ३१५७२.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९५६.७ मि.मी. इतकी आहे. आज १४...

विश्वविक्रमासह देवेंद्रने पटकाविले दुसऱ्यांदा सुवर्ण

वृत्तसंस्था रिओ दि जानिरो - रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला....

विदर्भवादीयांकडून राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

नागपूर दि.१4-नागपुरात विदर्भवादीयांनी राज ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून मनसे आणि विदर्भवादींमध्ये नवा वाद सुरू झाला. विदर्भवादी नेते वामनराव चटप यांची...

संपत खिल्लारी : ‘संवादपर्व’ माहिती जनसंपर्क महासंचालकाचा उपक्रम

भंडारा : शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या योजना व उपक्रामची जनजागृती व्हावी, तसेच त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. या योजनेत नागरिकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा व क्रियाशिलता वाढवावी...

‘गोसेखुर्द’ चे २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. धरणाचा जलस्तर २४१.५00...

गोंडमोहाडी येथे शेतकरी मेळावा

तिरोडा : शुक्रवारी ९ सप्टेंबरला गोंडमोहाडी येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात धानपिकांवर लागणारे रोग, रोगांवरील औषधींचे नावे व किती प्रमाणात औषधी फवारणी करावी...
- Advertisment -

Most Read