34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 15, 2016

विसर्जन करताना माणिकवाडात ‘सेल्फी’ तिघांच्या जीवावर बेतली

वर्धा, दि. 15 - आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह...

दोन दिवसात अतिक्रमण झालेली भिंत तोडण्याचे आदेश

.अन जिल्हाधिकारी पोहोचले बांधतळ्यावर berartimes.com,  गोंदिया:- शहरातील सुर्याटोला परीसरातील जवळ असलेल्या बांधतलाव मागील चार ते पाच दिवसापासून येत असलेल्या पावसामुळे बांधतलाव ओव्हरफलो झाले आहे. व या...

अनुदान देण्याची घोषणा झाली; जीआरचा पत्ता नाही

लशीरीींळाशी.लो गोंदिया,दि.१५-विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र, अद्यापपावेतो याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आलेला नाही. यामुळे शिक्षकांची द्विधा...

ओबीसी शिष्यवृत्तीः राज्याचे सामाजिक न्याय विभाग ठरले ‘शुक्राचार्य‘

जबाबदार मुख्य सचिवांसह सर्व सचिवांवर कारवाईची मागणी केंद्राची शंभर टक्के शिष्यवृत्ती राज्याने आणली ५० टक्क्यांवर लॉजींग बोर्डिगलाही मिळणारी शंभर टक्के शिष्यवृत्ती बंद खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.१५- ङ्कआई जेवू घालीना,...

१७ सप्टेंबरला कावराबांध येथे ओबीसी विद्यार्थांची कार्यशाळा

सालेकसा:गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संंघाच्यावतीने येत्या १७ सप्टेंबर रोजी जी.के.ज्युनीयर कॉलेज कावराबांध येथे ओबीसी विद्यार्थांसाठी  ओबीसींचे आरक्षण,शिष्यवृत्ती आणि अधिकार या विषयावर...
- Advertisment -

Most Read