38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 26, 2016

गोंदिया पंचायत समितीत आठ लाखांचा घोटाळा

:- शिक्षण विभागाची विश्वासर्हता गोत्यात :- लिपिकाने हडपली रक्कम berartimes.com गोंदिया,दि.२६:- गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभाग सडक/अर्जुनी पंचायत समितीत झालेल्या घोटाळ्यामूळे तोंडघशी पडला. आता गोंदिया पंचायत...

येरमागड आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दुसरा गंभीर

berartimes.com गडचिरोली,दि.२६ :: धानोरा तालुक्यातील येरमागड येथील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाला असून, दुसऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. राजमू...

ओबीसींनी गडचिरोलीत केला चक्काजाम

berartimes.com गडचिरोली,दि.२६ :: ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, १९ जून २०१४ ची राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा करावी व नोकरभरतीत गैरआदिवासींना प्राधान्य द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज...

पाच लाखाची लाच घेतांना उपविभागीय कृषी अधिकारी जाळ्यात

गोंदिया,दि.26- जिल्ह्यातील  देवरी  उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांना एका एका खाजगी इसमाच्या माध्यमातून पाच लाखाची लाच सिवीकारताना आज सोमवारला चन्द्रंपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी एनडीआरएफ प्रदर्शनी व कार्यशाळा

berartimes.com गोंदिया,दि.२६ : कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता, या आपत्तीतून होणारी जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी लोकसहभागातून आपत्तीचे व्यवस्थापन करणे...

बोदलकसा पर्यटक निवास आजपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू

berartimes.com गोंदिया,दि.२६ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रतिवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिनङ्क म्हणून साजरा करण्यात येतो. ‘‘पर्यटन सर्वांसाठी, प्रचालन सार्वत्रिक प्रवेशाचाङ्कङ्क नुसार...

शिवसेना आमदाराची शेतकऱ्याला मारहाण

औरंगाबाद,दि.26: औरंगाबादमधील पैठणचे सेना आमदार संदीपान भुमरेंची शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. साखर कारखान्याच्या सभेत प्रश्न विचारल्यानं तिळपापड झालेल्या भुमरेंनी शेतकऱ्याला मारहाण केली.विशेष म्हणजे आमदारांच्या...

विदर्भात लघुसिंचन योजनांसाठी ५० कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

berartimes.com  गोंदिया दि.२6- विदर्भात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेला वादळी वारा आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतीकरीता राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे...

इरई धरणाचे सात दरवाजे उघडले, चंद्रपुरात समाधानकारक पाऊस

berartimes.com चंद्रपूर,दि.26- गेल्या दोन दिवसभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाचे सात दरवाजे ०.५०, ०. २५ मिमीने उघडण्यात आले. रविवारी पावसाचा जोर होता. त्यामुळे...

आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण

अकोला, दि. 26 - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील वसतिगृहांमध्ये सर्व नवीन अप्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनींना तत्काळ...
- Advertisment -

Most Read