Monthly Archives: October 2016
‘जलयुक्त’मधून एक लाख ४५ हजार टीसीएम पाणीसाठा
पुणे दि. 31: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे. अभियानातून राज्यभरात तब्बल एक लाख ४५ हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी असलेली टंचाई
विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला
नवी दिल्ली, दि. 31 – विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर वापरणा-या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे.विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 38 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर
मध्य इटलीला भूकंपाचा जोरदार धक्का
रोम – मध्य इटलीला आज (रविवार) सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या असून, अद्याप जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी
भाजपचे फुके यांचा नामांकन दाखल
जवानांसोबत मोदींनी साजरी केली दिवाळी
बिबट्या पडला विहिरीत, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
मुक्ताईनगर, दि. 30 – तालुक्यातील रामगड गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना आज पहाटे घडली. या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली आहे. रामगड गावालगत दत्तू उखा चौधरी यांचे शेत
नक्षल्यांचा ३ नोव्हेंबरला पाच राज्यांमध्ये बंद
गडचिरोली, ता.२९: पाच दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश-ओरिसा सीमेवर पोलिसांनी ३० नक्षल्यांना कंठस्नान घातल्याच्या निषेधार्थ माओवाद्यांनी ३ नोव्हेंबरला पाच राज्यांमध्ये बंद पुकारला आहे. २४ ऑक्टोबरला ओरिसातील मलकानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा येथे ग्रेहाऊंड कमांडोंशी झालेल्या