40.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Oct 20, 2016

अजित पवार, संदीप बाजोरिया यांना नोटीस

विशेष प्रतिनिधी नागपूर, दि. २० : अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...

आश्रमशाळांत १०७७ मुलांचा मृत्यू

मुंबई,दि.20- आश्रमशाळांत राहणा-या १०७७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुपोषण निर्मूलन आणि उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या डॉ. सुभाष साळुंके समितीच्या अहवालातून पुढे आली आहे. समितीने आपला...

बस अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू, 30 जखमी

वृत्तसंस्था काश्मीर, दि. 20 - प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा अपघात होऊन 19 जणांचा मृत्यू झाला आहे. रेआसी जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. ही बस रेआसी...

नागपुरात पुन्हा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला

नागपूर,दि.20 : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये संत्रामार्केट भागात एका ट्रॅफिक पोलिसावर अशाच ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह कारवाई अंतर्गत कारवाई केल्याचा राग मानत त्याने ट्रॅफिक पोलिसावर हल्ला...

सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

मुंबई,दि.२०: सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबरचा पगार 25 ऑक्टोबरपूर्वीच होणार आहे.दिवाळीच्या तोंडावर फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा...

फटाक्‍याच्या साठ्याला आग; 9 मृत्युमुखी

शिवकाशी दि.२०- तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाका ठेवलेल्या गोदामातील फटाके एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविताना झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यु झाला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरातील 20...

वर्धा नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

वर्धा, दि. २० - कामांत अनियमिततेचा ठपका ठेवत वर्धा पालिकेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांच्याविरूद्ध उपाध्यक्ष कलम कुलधरीया यांनी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती....

काँग्रेसला धक्का देत रिटा बहुगुणांचा भाजपा प्रवेश

नवी दिल्ली, दि. २० - उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला...

२१ ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन कार्यक्रम कारंजा येथे

गोंदिया,दि.२० : आपले कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात...

शाळेच्या आवारातील भिंत पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

तिरोडा दि.20 : तालुक्यातील खैरलांजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारातील शोभेची भिंत कोसळली. त्या भिंतीखाली दबून पहिल्या वर्गात शिकणार्‍या मयंक कृष्णा भगत...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!