33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Monthly Archives: November, 2016

..अन्यथा 1 डिसेंबरनंतर गॅस सबसिडी बंद होण्याची भीती

नवी दिल्ली, दि. 30 - गॅस वितरकांकडे अद्यापही आधार कार्ड नंबर दिला नसल्यास तुम्हाला मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आधार कार्डचा...

केंद्राच्या ओबीसी यादीत नव्या 15 उपजातींचा समावेश

नवी दिल्ली, दि. 30 - केंद्र सरकारनं ओबीसी आरक्षणात नव्या 15 उपजातींचा समावेश केला असून, 13 उपजातींमध्ये बदल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...

ट्रायकोड्रमा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी शास्त्रज्ञांची गोंदियातील जैविक फार्महाऊसला भेट

१५ वी आंतरराष्ट्रीय परिषद स्पेनमध्ये होणार गोंदिया दि. 30 : -भारतात आयोजित १४ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायकोड्रेमा परिषदेत सहभागी झालेल्या १२ देशातील सुमारे ६७ शास्त्रज्ञाच्या...

ग्रामीण अर्थव्यवस्था कॅशलेस होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रोड मॅप तयार करावा-मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 30 : ग्रामीण अर्थव्यवस्था कॅशलेस होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रोड मॅप तयार करावा. ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि बँका यांच्यात समन्वय साधण्याची...

आरक्षणासाठी लातुरात मुस्लिम समाजाचा एल्गार

लातूर, दि. 30 - मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी शहरातील गंजगोलाई ते ईदगाह मैदानावर लाखोंच्या संख्येने मुस्लिम समाज...

सडक अर्जुनीच्या बीडीओने दाखविला रिव्हॉल्वरचा धाक?

गोंदिया,दि.30 : गटविकास अधिकाऱ्याने उपसभापतींच्या केबिनमध्ये जाऊन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत पदाधिकाऱ्यांना तंबी दिली, असा आरोप सडक अर्जुनी पंचायत समितीच्या उपसभापतींनी केला आहे. मिनी अंगणवाडी...

कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी’ महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’

लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर लघुपट सादर करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ भंडारा, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि...

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 3 अधिका-यांचा मृत्यू

पश्चिम बंगाल, दि. 30 - पश्चिम बंगालमधील सुकना येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन अधिका-यांचा मृत्यू झाला आहे. तर एक अधिकारी...

पेंशन,घरकुल,शिष्यवृत्तीसाठी ओबीसीनी महामोच्र्यात सहभागी व्हावे

गोरेगाव,दि.३० - तालुक्यातील ग्रामीण भागात ओबीसी समाजामध्ये जनजागृतीसाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुडीपार येथील बाजार चौकात आयोजित सभेला बबलू कटरे, जीवन...

सडक अर्जुनी तालुक्यात ओबीसी जनचेतना यात्रेला प्रतिसाद

सडक अर्जुनी,दि.30- राष्ट्रीय ओबीसी महासंघ,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या ओबीसी जनचेतना अभियानाला चांगला प्रतिसाद गोंदिया जिल्ह्यात...
- Advertisment -

Most Read