41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Nov 7, 2016

विधान मंडळाच्या महिला समितीच्या शिफारशी लागू करा- नीलम गोऱ्हे

बुलडाणा, दि. 7 - आदिवासी तसेच इतर निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींवरील अत्याचार थांबविण्यासाठी विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला समितीने २००४ मध्ये केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी...

महात्‍मा गांधींचे नातू कानू गांधी यांचं निधन

सुरत, दि. 7- राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांचे नातू कानू गांधी यांचं सोमवारी संध्याकाळी  प्रदिर्घ आजाराने  निधन झालं. अनेक दिवसांपासून ते सुरतमध्ये खासगी रूग्णालयात उपचार...

.तर युवा स्वाभिमान घालणार अधिकाºयांना घेराव 

रजेगाव-काटी सिंचन प्रकल्पातील भूमिअधिग्रहण प्रकरण गोंदिया दि. 7 :: रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी रावणवाडी येथील जवळपास २० शेतकºयांची शेतजमीन मोबदला न देताच सिंचन प्रकल्पासाठी...

तलाठ्यांना मिळणार लॅपटॉप व प्रिंटर- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

ई-फेरफार नोंदीचे काम 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करावे जिल्हा वार्षिक योजनेतून मुंबई, दिनांक 7- राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्हयातील संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंदीचे काम...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे प्रस्ताव 15 नोव्हेंबर पर्यंत सादर करा-पंकजा मुंडे

मुंबई, दि. 7 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत. 30 नोव्हेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच तिसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव...

जेएसव्हीच्या इतर संचालकांना अटक करा

भंडारा दि.७ : जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया कंपनीच्या संचालिका संध्या ईश्‍वर आंबाडारे व इतर संचालकांना २४ तासाच्या आत अटक करा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा...

महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघु चित्रपट स्पर्धेस ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

गोंदिया,दि.७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषी विकास, जलसंधारण या विषयावर महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा-२०१६ आयोजित करण्यात येत आहे....

‘एसएमएस’ने मिळेल वीज बिल व खंडित पुरवठय़ाची माहिती

मोबाईल क्रमांक नोंदविण्याचे आवाहन : गोंदिया परिमंडळात ४७ हजार ११६ नोंदणी गोंदिया,दि.06 : महावितरण ग्राहकांना आता भंडारा व गोंदियासह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात मोबाईल क्रमांकाची नोंदणी...

   विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-राम नेवले

 देवरी, कालेश्वर, सिंदखेडराजा, उमरखेड आणि शेंडगाव येथून निघणार दिंडी यात्रा देवरी, (ता.७)- मध्यप्रांत असताना विदर्भ साधनसंपन्न होता. वैदर्भीय जनतेचे मत विचारात न घेता बळजबरीने नागपूर...
- Advertisment -

Most Read