40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Nov 12, 2016

सोनखास हेटी जंगलात आढळला बिबट्याचा मृतदेह

यवतमाळ,दि.12-वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या सोनखास हेटी जंगलात बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाघापूर टेकडी...

वर्ध्यात आढळलं दुर्मिळ हाडफोडी गिधाड!

वर्धा ,दि.12: वर्ध्यात बहार नेचर फाऊंडेशनला पक्षी अभ्यास दौऱ्यादरम्यान दुर्मिळ गिधाड आढळला. याला इजिप्शियन व्हल्चर, हाडफोडी तसेच सर्वाशनी गिधाड म्हणून ओळखलं जातं. हे दुर्मिळ...

हक्कासाठी एकच लक्ष्य ८ डिसेंबरचा ओबीसीं महामोर्चा-लाखनी साकोलीतील बैठकितील सुर

लाखनी/साकोली - संविधानाने देऊ केलेले अधिकार स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही ओबीसींना मिळालेले नाही.जेव्हा ओबीसींना न्याय देणारा बील संसदेत सादर करण्याची वेळ आली तेव्हा तत्कालीन सत्ताधार्यांनी...

बलुचिस्तानात दर्ग्याबाहेर बॉम्बस्फोट, ३० ठार, १०० जखमी

वृत्तसंस्था बलूचिस्तान, दि. १२ - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील प्रसिद्ध शाह नूरानी दर्ग्याबाहेर शनिवारी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ३० जण ठार झाले असून १०० हून...

14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीजबिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार

राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार मुंबई, दि. 12 : वीजबिलासाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने दि. 14 नोव्हेंबरच्या...

पुणे – बस अपघातात दोघांचा मृत्यू, 36 जखमी

पुणे, दि. 12 - भीमाशंकर येथे भक्तांच्या खासगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून 36 प्रवासी जखमी झाले आहेत....

पांडुरंग ढोले प्रदेश जनता दल अध्यक्षपदी

चांदूररेल्वे,दि.12 : प्रदेश जनता दल अध्यक्षपदी पांडुरंग ढोले यांची निवड करण्यात आली आहे.मुंबई येथील प्रदेश जनता दलाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी बुधवारी बैठक बोलविण्यात आली...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!