42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Nov 15, 2016

पेट्रोल-डिझेल स्वस्त

मुंबई, दि. १५ - नोटबंदीमुळे देशभरात लोकांचं दैनंदिन व्यवहार कोलमडल्याने गोंधळाची स्थिती आहे. या सर्व गोंधळात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीमध्ये...

परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढविणार-शिक्षणमंत्री श्री.विनोद तावडे

दहावी-बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मुंबई, दि. 15 : दहावी आणि बारावीच्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे आता या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज...

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 5 डिसेंबरपासून नागपूरमध्ये 

मुंबई, दि. 15 : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2016 या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन...

गडचिरोलीत आरामशिनला भीषण आग, ७ लाखांचे नुकसान

गडचिरोली, ता.१५: येथील आरमोरी मार्गावरील राजूरकर यांच्या आरामशिनला आज मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत आरामशिन व सागवान लाकडे जळून खाक झाल्याने सुमारे ७...

कुप्रथावर मात करण्यासाठी मुली सक्षम व्हायला हवे-डॉ.पुलकुंडवार

गोंदिया,दि.15 – आजच्या युगात मुलगी ही मुलाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्य करीत असून विविध क्षेत्रामध्ये आपली वेगळी प्रतिमा सुध्दा निर्माण केली आहे.त्यासोबतच आपल्या समाजामध्ये...

रंग गेला नाही तरच नवी नोट बनावट समजा – अर्थसचिव

नवी दिल्ली, दि.15 - बाजारात आलेल्या 2 हजारच्या नव्या नोटेचा रंग उडाल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. यासंबंधी अर्थसचिव शक्तीकांत दास यांना आजच्या  पत्रकार परिषदेत...

नोटबंदीच्या निर्णयावर शिवसेनेची ममता बॅनर्जींना साथ

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. 15 - नोटबंदीमुळे सर्वसामान्यांच्या त्रासाला पारावार उरला नसतानाच आता या निर्णयाविरोधात शिवसेनेनंही विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली आहे. विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी...

महावितरणचे मुख्य़ अभियंता श्री जे. एम. पारधी रूजु

गोंदिया,दि.15 :-  गोंदिया परिमंडळाचे मुख्य़ अभियंता म्ह़णुन आज मंगळवार ला जे. एम. पारधी यांनी महावितरण पदभार स्विकारला आहे .मुळचे भंडारा जिल्हयातील मोहाडी येथिल रहिवासी...

प्रा. साईबाबाप्रकरणी आजपासून गडचिरोली कोर्टात सुनावणी

नागपूर : नक्षलवादी चळवळीचा थिंक टँक प्रा. जी. एन. साईबाबाप्रकरणी  मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली सेशन कोर्टात सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे. बुधवार,...

गोंदियाच्या युवा जागृती संस्थेला राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार

नवी दिल्ली : गोंदिया येथील युवा जागृती संस्था आणि मुंबई येथील कड्ल्स फाउंडेशन या संस्थांना बालकांकरिता केलेल्या उत्तम सेवेसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते...
- Advertisment -

Most Read