31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Nov 18, 2016

सात लाख रुपये गोंदिया जिल्ह्यात हस्तगत

गोंदिया ,दि.18 : गोंदिया जिल्ह्यात सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात केलेल्या या कारवाईत सात लाख रुपये जप्त करण्यात आले. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील छुरिया येथील...

विद्युत स्पर्शाने तरूण शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

सडक अर्जुनी,दि.18 : तालुक्यातील घटेगावयेथे जिवंत विद्युत तारांच्या धक्क्याने तरूण शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. लालचंद देवानंद...

लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

नवी दिल्ली, दि. १८ - नोटाबंदीच्या मुद्यावरून संसदेचे हिवाळी अधिवेशन तापलेलेच आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला असून राज्यसभेचे कामकाज आज दुपारपर्यंत तर...

होय, त्या रकमेत अनियमितता, शिक्षा भोगण्याची तयारी : सहकारमंत्री

उस्मानाबाद,दि.18:  नगरपालिका भरारी पथकाने लोकमंगल ग्रुपच्या पकडलेल्या 91 लाखांच्या रोकडप्रकरणी, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. कारण या पैशाचा हिशेब देताना, सहकारमंत्री...

पवनीच्या नगराध्यक्षांसह सात नगरसेवक अपात्र

भंडारा दि. १८ : पाच वर्षांपूर्वी पवनी नगर पालिकेत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली. अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळविणी करून नगराध्यक्षपद मिळविल्याप्रकरणी 'त्या'...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज भंडार्‍यात

भंडारा दि. १८  : भंडारा विधानसभा क्षेत्राचे १५ वर्षे प्रतिनिधत्व केलेले माजी आमदार स्व.राम आस्वले यांच्या स्मृतिनिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने नागरी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित...

सीईओच्या धावत्या भेटीने हागणदारीमुक्त अभियानाला जोर

तिरोडा,दि.18 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यावर्षी डिसेंबर अखरेपर्यंत गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. त्यासाठी पंचायत समिती व जिल्हास्तरावर बैठका घेतल्यानंतर आता जिल्हा परिषदेचे...

दसरा ‘र्मयादा दिवस’ म्हणून घोषित करा

गोंदिया,दि. १८  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींच्या सिद्धांतांवर अंमलबजावणी व्हावी यासाठी 'स्वच्छ भारत-स्वस्थ भारत' हे राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे. जागतीक स्तरावर योगा...

एमपीएससी परीक्षेचे स्वरूप बदलले

पुणे दि. १८  –: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आता सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक...

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान

मुंबई दि. १८  - महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्यांना राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसरे स्थान देण्यात आले...
- Advertisment -

Most Read