40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Nov 23, 2016

योगिता पिपरे यांना भाजपची नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर

गडचिरोली, दि.२३: येथील नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असताना आज भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे यांच्या अर्धांगिनी योगिता पिपरे यांना...

नोटाबंदीविरोधात विरोधकांचे धरणे आंदोलन, 200 खासदार सहभागी

नवी दिल्ली, दि. 23 - नोटाबंदीविरोधात विरोधी पक्षांनी संसद परिसरात एकजूट दाखवत धरणे आंदोलन केले. संसद परिसरातील गांधी पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन करण्यात आले....

गोवारी  जातीचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा- खासदार नाना पटोले

नवी दिल्ली-२३ : गोवारी जातीचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा अशी मागणी गोंदिया व भंडारा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  निवेदनाद्वारे केली...

चार वाघांनी सोडले उमरेड-कऱ्हांडला

नागपूर दि.२३: उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेला ‘जय’ अजूनपर्यंत वन विभागाला गवसला नसताना आता पुन्हा इतर चार वाघांनी उमरेड-कऱ्हांडला जंगल सोडल्याची माहिती पुढे आली...

कर्जापायी युवा व्यवसायिकाची आत्महत्या

मोहाडी दि.२३:: येथील क्रिष्णा इंटरप्राइजेसचे संचालक क्रिष्णा तुकाराम निमजे (३१) यांनी आपल्या राहत्या घरी २० नोव्हेंबरला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारार्थ त्यांना...

फुटीरवादी नेते सीमारेषेपार दहशतवाद्यांच्या संपर्कात

नवी दिल्ली, दि. 23 - काश्मिरी फुटीरवादी नेते आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात आहेत. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत बोलताना ही माहिती दिली...

ओबीसी मोर्चाला नाभिक संघटनेचा पाठिंबा

देवरी दि.२३:जिल्हा नाभिक समाज संघटनेकडून ८ डिसेंबर रोजी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आयोजित भव्य मोर्चाला समर्थन असल्याचे जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, उपाध्यक्ष सोहन क्षीरसागर, कार्याध्यक्ष डॉ....

विदर्भ दिंडी यात्रेचा शुभारंभ देवरीतून

देवरी दि.२३: येथून १ डिसेंबर रोजी विदर्भ दिंडीचा शुभारंभ सकाळी १० वाजता जिल्हा परिषद मैदानातून होणार आहे. या दिंडीचे नियोजन करण्यासंबंधात चर्चा करण्याकरिता येत्या...

प्रधानमंत्री पिक विमा योजना (रब्बी हंगाम)शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पर्यत सहभागी व्हावे

भंडारा,दि. २३ :- शासनाने रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची...

मध्यवर्ती बँकेच्या खातेधारकांना मिळणार दिलासा

गोंदिया,दि.२३ : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार खातेदार आहे. जिल्ह्यातील एकूण खातेदारापैकी हे प्रमाण ३० ते ३५ टक्के इतके...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!