मुख्य बातम्या:

Monthly Archives: December 2016

नावीन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य- नितीन गडकरी

गडचिरोली, दि.३०: नावीन्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य असून, त्याद्वारेच देशाचा विकास करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

Share

नक्षल्यांनी केली तिघांची हत्या

गडचिरोली,दि. ३०: जिल्ह्यात राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री येण्याच्या पूर्व रात्री काल नक्षल्यांनी तीन जणांची पोलीस खब-या असल्याच्या संशयावरून हत्या केली. लटा मडावी (३५) रा. रूमालकसा व पदाडी आत्राम (३६)

Share

गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीवरच्या पुलाचे उद्घाटन

गडचिरोली,दि.30- महाराष्ट्र व तेलंगणासह आंध्रप्रदेशला जोडणार्या गोदावरी नदीवरील पुलाचे आज लोकार्पण राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातल्या सिरोंचावासियांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला.28 वर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याचे आगमन

Share

मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची मनमानी, कलोती सरांची ४७ दिवस शाळेत हजेरी!

अमरावती,दि.30: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ राहुल कलोती यांचा कामचुकारपणा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ राहुल कलोती हे प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. सरकारनं चुकूनमाकून दांडीबहाद्दराचा पुरस्कार जाहीर केला तर तो

Share

शिक्षण हे कौशल्यानुरूप असणे गरजेचे : आ. रहांगडाले

तिरोडा,दि.30:- विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानाकडे भर न देता इतर कौशल्य विकासाकडे सुध्दा लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच स्पर्धेच्या युगात आजचा विद्यार्थी मागे पडणार नाही. ईश्वराने प्रत्येक

Share

2 वर्षीय मुलाचे अपहरण करणार्या महिलेला 2 तासात अटक

भंडारा,दि.30-भंडारा शहरातील बसस्थानक परिसरातून एका महिलेने २ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना गुरूवार 29 डिसेंबरला सायंकाळी 5ः30 वाजता घडली.मात्र भंडारा शहर पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या २ तासामध्ये अपहरकर्ती महिला आणि मुलाला

Share

चंदन लागवडीतून शेतकरी आर्थिक क्रांती करु शकतो-माजी मंत्री प्रा.शिवणकर

गोदिया,दि.30- पूर्व विदर्भातील पारंपरिक धानाची शेती पाहता येथील शेतकरी अजूनही गरिबीचेच जिवन जगत आहे .त्यामुळे या धान शेतीला बगल देत फळबागासोबतच चंदनाची शेती करून शेतकरी हा आर्थिक क्रांती करु शकतो

Share

बुलडाण्यात भीषण अपघात, 4 ठार, 2 गंभीर

बुलडाणा, दि. 30 – ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सिंदखेड राजाजवळची ही घटना आहे. शुक्रवारी

Share

छत्तीसगड मे पवार समाज को ओबीसी मे सम्मिलीत करने राष्ट्रीय ओबीसी महासंघ करे पहल

भिलाई-मध्यप्रदेश,महाराष्ट्र एंव छत्तीसगड प्रदेश मे बडी तादाद मे पोवार,पवार,भोयर पवार समाज हजारो सालो से रह रहा है। किंतू कुछ पाच सांत सालोसे छ्त्तीसगड सरकारने ओबीसी(पिछडा वर्ग) मे आनेवाले पोवार,पवार समाज

Share

तिसरे शेतकरी साहित्य संमेलन फेब्रुवारीला गडचिरोलीत

गडचिरोली,दि.30 : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक

Share