35.2 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Dec 2, 2016

`ओबीसी असाल तर, मोर्चात दिसाल`चे गोंदियात वादळ

गोंदिया- ओबीसी असाल तर मोर्च्यात दिसाल..., नवे पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत ओबीसी बाईक रॅलीचे वादळ अखेर गोंदिया शहरात दाखल झाले. ओबीसी महामोर्च्याची...

देवरी न.पं.चे तीनही सभापती राष्ट्रवादीच्या पारड्यात

देवरी,०२-देवरी नगर पंचायतीमधील सभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली. आज (ता ०२) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीनही सभापतिपदाचे उमेदवार निर्विरोध निवडून आले. निवडून आलेल्यांमध्ये...

जगा आणि जगू दया – न्या.लध्दड

गोंदिया,दि.२ : जागतिक एड्स प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने एड्स बाधित रुग्णांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याकडे...

गट ‘अ’ च्या डॉक्टरांच्या बदल्यांचे अधिकार समितीला

गोंदिया,दि.02 : महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ (वेतन श्रेणी रूपये १५,६००-३९,१००, ग्रेड पे ५,४००) तसेच रुग्णसेवा कर्मचाऱ्यांच्या (गट...

वाघाची कातडी प्रकरण : आरोपींची चौकशी सुरूच

गोंदिया,दि.02 : देवरी-चिचगड मार्गावर वाघाच्या कातडीची अवैध तस्करी करणाऱ्या तीन आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणात आरोपींची संख्या वाढतच गेली. तब्बल २२ आरोपींना यात अटक करण्यात...

नवेगावबांध ग्रा.पं.मधील गैरकारभाराची चौकशीची मागणी

अर्जुनी मोरगाव,दि.01- तालुक्यातील नवेगावबांध ग्रामपंचायतमधील बेकायदेशीर निविदा व विविध वस्तूंच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात घोळ करण्यात आलेला असून गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली...

गोपीनाथ मुंडे स्मारक समितीतून एकनाथ खडसे बाहेर!

मुंबई,दि.02 : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथे स्मारक उभारण्यासंदर्भातील समितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची आज...

शेतकरी,शेतमजुरांना पेंशनसह विविध मागण्यांसाठी ओबीसींचा गुरुवारी महामोर्चा

नागपूर,दि.02 -राज्यातील शेतकरी,शेतमजुरांना पेंशन मिळावी,घटनेच्या 340 व्या कलमांची अमलबजावणी करुन लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी जनगणना करण्यात यावे अशा १९ न्याय्य मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी...

ओबीसींचा मोर्चा विधानभवनावर धडकणार गुरुवारी

नागपूर - आपल्या १९ न्याय्य मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सर्व ओबीसी संघटना आणि ओबीसींमध्ये मोडणाऱ्या सर्व जाती संघटनांचा मोर्चा गुरुवारी ८ डिसेंबरला विधानभवनावर...

वेगळ्या विदर्भाच्या गजरात दिंडी निघाली नागपूरला

देवरी- ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे‘, ‘विदर्भ आमच्या हक्काचा...‘, असा गगनभेदी गजर करत छत्तीसगडच्या सीमेवरून काल दुपारी वेगळ्या विदर्भाच्या दिंडीला हिरवी झेंडी दाखवून नागपूरच्या दिशेने...
- Advertisment -

Most Read