30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 5, 2016

जयललितांचं निधन, अपोलो रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

चेन्नई, दि. 5 - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झालं आहे. जयललिता (६८) यांना ताप आणि निर्जलीकरणामुळे २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात...

महाराष्ट्राला दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : अपंगांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत...

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहिर करा – आमदार प्रकाश गजभिये

नागपूर,दि.05 : भारतीय संविधानाचे शिल्पकार उपेक्षित शोषितांचे उध्दारकर्ते डाॅ.बाबासाहेब अंाबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सूट्टी जाहिर करण्याची मागणींचे निवेदन राष्ट्रवादी काॅंग्र्रेस पार्टीचे नेते आमदार ...

नोटाबंदीवरून विरोधक आक्रमक, अध्यक्षांच्या आसनासमोर केली घोषणाबाजी

नागपूर,दि.05-- आजपासून गुलाबी थंडीत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वातावरण पहिल्या दिवशी चांंगलेच तापले आहे. विधानसभेच्या कामकाजाला विरोधकांच्या गदारोळाने सुरुवात झाली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात...

संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे साखळी उपोषण

चंद्रपूर,दि.05- हिवाळी अधिवेशनादरम्यान चंद्रपूर येथे संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील 17 मागण्यांना घेऊन साखळी उपोषणाला आज(दि.05)पासून सुरवात करण्यात आली आहे.यामध्ये जिल्यात प्रदूषणामुळे वाढते...

तहसिल कार्यालयावर धडकला जनता दलाचा भव्य मोर्चा

चांदुर रेल्वे,दि.05-श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, अपंग निराधार योजनेची पेन्शन ६०० रुपयांवरुन १००० रुपये करा या मागणीकरीता जनता दल सेक्युलर चांदुर रेल्वे तर्फे तहसिल...

दाते संस्थेच्या पुरस्कारसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन 

वर्धा : यशवंतराव दाते स्मृती संस्थेने  गेल्या २८ वर्षांपासून  सातत्याने व्याख्यानमाला आयोजित करून वैचारिक प्रबोधन आणि  आपल्या साहित्यिक , सांस्कृतिक , सामाजिक व शैक्षणिक  उपक्रमांद्वारे...

त्या व्हिडिओ क्लिपमुळे निवडणूक आयोगाने जानकरांना पाठवली नोटीस

मुंबई. दि, 5 - देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याच्या वृत्ताबाबत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे....

भवभूती महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

आमगाव,दि.05-येथील भवभूती महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे वाणिज्य शिक्षणातील अडचणी व आव्हाने या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राची सुरूवात राष्ट्रसंत...

महादेव जानकरांनी राजीनामा द्यावा-फॉरवर्ड ब्लाक

भंडारा,दि.०५-महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करीत निवडणुक आयोगाला वडसा-देसाईगंज नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवाराला निवडणुक चिन्ह देण्यासबंधी केलेल्या दुरध्वनीच्या मुद्याला घेऊन ऑल इंडिया...
- Advertisment -

Most Read