38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Dec 9, 2016

जलयुक्त शिवार अंतर्गत दुरुस्तीसाठी 275 कोटी रुपयांचा आराखडा तयार- जलसंधारण मंत्री

नागपूर, दि. 9 : राज्यातील जुन्या पाझर तलावांची व केटीवेअरची गळती रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत असून त्यासाठी विभागाने 275 कोटी रुपयांचा...

अगुस्ता वेस्टलँड हॅलिकॉप्टर घोटाळयात माजी एअरफोर्स प्रमुखांना अटक

नवी दिल्ली, दि. 9 - अगुस्ता वेस्टलँड हॅलिकॉप्टरच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना शुक्रवारी अटक केली. दिल्लीस्थित...

वाघाच्या कातड्याची तस्करी: तिघेजण छत्तीसगड वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात

गडचिरोली, ता.९: वाघाची शिकार करुन त्याचे कातडे बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडमधील अंबागड चौकी येथील वनाधिकाऱ्यांनी काल(ता.८) गडचिरोली जिल्ह्यातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अमोल नेवारे व यादव...

OBC मध्ये 15 नवीन जाती: बिहारची गधेरी, झारखंडची झोरा, जम्मू-काश्मीरची लबाना

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) केंद्रीय यादीत 15 नवीन जातींचा समावेश करण्यास मंजूरी दिली आहे. यात बिहारमधील...

मेळघाटातील डाॅक्टरांची रिक्त पदे भरा, नागपुरात घेतला जिल्ह्यातील समस्यांचा आढावा

नागपूर दि.9- गतवर्षीच्या तुलनेत यंदा मेळघाटातील बालमृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मागील सात महिन्यांच्या कालावधीत ३१७ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा आदिवासी बहुल...

मराठा आरक्षणावर CM फडणवीसांचे उत्तर

नागपूर,दि.9- राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात निघत असलेले मराठे मोर्चे मुक असले तरी त्यांचा आवाज कोट्यवधी मोर्चांपेक्षा मोठा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाबाबतच्या चर्चेला...

युवा स्वभिमानीचा विधानभवनात बळजबरी प्रवेश

नागपूर,दि.09-आज युवा स्वाभिमानी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट विधानभवनाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला.धानाला समर्थन मुल्याचे भाव देण्यात यावे,धानाचा चुकारा त्वरीत देण्यात यावे, उसाला ५०० बोनस...

मोदी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन – देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 9 - अरबीसमुद्रात बांधण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सर्व आवश्यक परवानग्या देण्यात आल्या असून लवकरच नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी...

पुन्हा विद्यार्थी संसद निवडणुका, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मंजूर

नागपूर:राज्यात महाविद्यालये व विद्यापीठांत विद्यार्थी संसद निवडणुकांचे फड २५ वर्षांनंतर पुन्हा रंगणार आहेत. विद्यार्थी संसदेच्या थेट निवडणुकांची तरतूद असलेल्या नव्या ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक-२०१६’ला...

जिल्ह्यात १७ हजार १७४ हेक्टरमध्ये रबीची लागवड

गोंदिया : जिल्ह्यात रबीच्या पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ६६० हेक्टर असून १७ हजार १७४ हेक्टरमध्ये रबी हंगामातील विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे....
- Advertisment -

Most Read