32.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Dec 13, 2016

घोट येथील अगरबत्‍ती प्रकल्‍प पथदर्शी प्रकल्‍प ठरावा – ना. सुधीर मुनगंटीवार

गडचिरोली,दि.१३:वनउपजाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने राऊंड अगरबत्‍ती स्‍टीक प्रकल्‍पासारखे उपक्रम राबविणे अतिशय गरजेचे आहे. हा अगरबत्‍ती प्रकल्‍प संपूर्ण राज्‍यासाठी पथदर्शी प्रकल्‍प...

धापेवाडा उपसा सिंचन योजनेची कामे तातडीने पूर्ण करा -मुख्यमंत्री फडणवीस

गोंदिया जिल्हा आढावा नागपूर, दि. १३ : गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेची कामे तातडीने पूर्ण करुन जास्तीत...

‘एकीकडे सामान्य माणूस रांगेत उभा, तर दुसरीकडे कोट्यवधीचं घबाड सापडतं कसं?’-शिवसेना नेते एकनाथ शिंदे

गडचिरोली,:'एकीकडे सामान्य माणसाला दोन हजार रुपयांसाठी रांगेत उभे राहावं लागतं, तर दुसरीकडे काही लोकप्रतिनिधींच्या घरात कोट्यवधीचं घबाड सापडतं कसं?, असं सवाल करुन शिवसेना नेते...

नगरसेवक ६ व अध्यक्षाचा पदासाठी २ नामांकन दाखल

गोंदिया ,दि.१३:- गोंदिया नगर परिषदेच्या २१ प्रभागासाठी होत असलेल्या निवडणुकीत एकूण ४२ नगर परिषद सदस्यांच्या पदासाठी व नगराध्यक्ष पदासाठी येत्या ८ जानेवारी रोजी निवडणूक...

क्षत्रिय मरठा कलार समाजाचे युवक-युवती परिचय संमेलन 18 डिसेंबरला

गोंदिया -गोंदिया क्षत्रिय मरठा कलार समाज द्वारे युवक-युवती परिचय संमेलन व समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभा सोबतच विविध स्पर्धाचे आयोजन रविवार 18 डिसेंबर 2016...

युवा स्वाभीमानच्यावतीने जिल्ह्यात रुग्णवाहिका

गोंदिया,दि.१३-युवा स्वाभिमान संघटना गोंदिया जिल्ह्याकरिता जिल्ह्यातील गोरगरीब,अल्पभूधारक व सर्वसामान्य रुग्णांना रुग्णालयात पोचविण्यासाठी युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या...

लोकसेवा आयोगाच्या पदभरतीत ओबीसीवर अन्याय-मुख्यमंत्र्याना निवेदन

चंद्रपूर,दि.१३-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ६ डिसेंबरला काढण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित न करता खुल्या प्रवगार्साठी ७५ टक्के जागा आरक्षित...

नोटाबंदीमुळे गरीब-श्रीमंत यातील भेदभाव मिटला-मुख्यमंत्री फडणवीस

साकोली,दि.13- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषद व नगर पंचायतीत करुन पिण्याचे शुध्द पाणी, राहायला घर व रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले. यासारखे अनेक...

राष्ट्रवादीने विकासालाच दिले प्राधान्य-प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन

भंडारा ,दि.13-: भंडारा शहाराने राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांच्या प्रामाणिक कार्यावर आतापर्यंत भरोसा केला त्यामुळेच शहरात प्रामाणिकपणे विकासाची कामे झालीत. ज्याप्रमाणे आपण माझ्यावर प्रेम करता व...

ग्राहकांसाठी महावितरणची ‘नवप्रकाश’ योजना

गोंदिया,दि.13-थकित देयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना १ नोव्हेंबर २0१६ पासून सुरू झाली आहे. या योजनेत...
- Advertisment -

Most Read