42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 16, 2016

‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबणार-मुख्यमंत्री

शेतमालाचे चुकारे कॅशलेस पद्धतीने द्यावे नागपूर, दि.16 : देशातील काळा पैसा बाहेर काढून अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने 500 व 1000 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द...

नगरसेवक पंकज यादव कुटुंबियासह बसपात,नगराध्यक्षपदाचे उमेदवार

गोंदिया,दि.15-गोंदिया नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत बहुजन समाज पक्षामध्ये कुटुबिंयासह प्रवेश केला आहे.पंकज यादव यांना...

शहर काँग्रेस अध्यक्ष तिवारी भाजपात

गोंदिया,दि.15-नगपरिषद निव़डणुकीच्या एैन तोंडावर तिरोडा शहर काँगेस् अध्यक्ष व नगरसेवक देवेंद्र तिवारी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने तिरोड्यातील उरलीसुरली काँग्रेसही संपल्याचे बोलले जात...

पेट्रोल, डिझेलचे दर 3 ते 6 रुपयांनी वाढणार?

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होईल, असा अंदाज लावला जात होता. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय...

विजय चौधरींचा महाराष्ट्राला अभिमान : मुख्यमंत्री

नागपूर - महाराष्ट्र केसरी किताब सलग तिसऱ्यांदा पटकावल्याबद्दल विजय चौधरी यांचा अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत मांडला. महाराष्ट्र केसरी विजय...

‘त्या’ 10 कोटींचा माझ्याकडे पूर्ण हिशेब : प्रीतम मुंडे

नवी दिल्ली : मुंबईच्या टिळकनगरमध्ये जप्त करण्यात आलेली 10 कोटींची रक्कम ही वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेची आहे, त्याचप्रमाणे या रकमेचा पूर्ण हिशेब असल्याचा दावा भाजप...

बहुजनांनो, गडचिरोलीतील घराणेशाहीला हद्दपार करा

गडचिरोली दि. १६: गडचिरोली नगर पालिका निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच विविध आघाड्यांनी घराणेशाहीचा अजेंडा कायम ठेवला आहे. आजपर्यंत सत्ता उपभोगलेल्या प्रस्थापित घराणेशाहीच्या उमेदवारांना...

देशाच्या अखंडतेसाठी आरक्षण, संविधान बचाव

नागपूर : आरक्षण व संविधानाला विरोध केला जात आहे. याचा कार्यभार नागपुरातून चालत आहे. देशातील एकता व अखंडता संकटात टाकली जात आहे. यामुळे आता...

भेलचे काम तत्काळ सुरू करा-मागणी

साकोली दि. १६: भेल प्रकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून बेरोजगारांना रोजगार द्या, असे निवेदन मुंडीपार येथील तरूणांनी केंद्रीय भारी अवजड उद्योगमंत्री अनंत गिते,...

शिरढोण साहित्य परिषद आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर

‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलन 2016 अध्यक्षीय भाषण शिरढोण साहित्य परिषद, शिरढोण आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाचे संस्थापक,...
- Advertisment -

Most Read