41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 19, 2016

सालेकसा ओबीसी संघर्ष समितीचे शासनाला निवेदन

सालेकसा,दि.19 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ साठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत ७५० पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या या परीक्षेत प्रत्येक संवर्गाना आरक्षण निहाय...

शिवस्मारकासाठी 16 ठिकाणाहून माती आणि पाणी

मुंबई,दि.19 : अरबी समुद्रात शिवस्मारक तयार करण्यासाठी 16 ठिकाणाहून पाणी आणि माती आणण्यात येणार आहे. शिवाय छत्रपती आणि सरदार घराण्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे,...

पीएफवरील व्याज दरात कपात

नवी दिल्ली, दि. 19 - कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) 2016-17 वर्षासाठी भविष्य निधी ठेवींवर 8.65 टक्के व्याज जाहीर केला आहे. बंगळुरुमध्ये झालेल्या...

मंगळवारला हागणदारीमुक्त गोंदियासाठी संकल्प मेळावा

गोंदिया,दि.१९ : जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाअंतर्गत मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. त्यासाठी आज २०...

भंडारा-गडचिरोलीत काँग्रेस-राँका भुईसपाट,भाजपची बल्लेबल्ले

गोंदिया, दि. 19 - राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गड राखला तर...

जुन्या नोटा कितीही असल्या तरी बँक 5 हजारच स्वीकारणार

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि. 19 - नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली...

सुनेच्या विजयी मिरवणुकीत सासऱ्याला हार्ट अटॅक

गडचिरोली,दि.19: गडचिरोलीत विजयी उमेदवाराच्या जल्लोषात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना सासऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.गडचिरोलीतील प्रभाग क्रमांक 8...

रशियन लष्कराचे विमान 39 प्रवाशांसहित कोसळले

मॉस्को(वृत्तसंस्था), दि. 19 - रशियन लष्कराचं 39 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आहे. लष्कराचं Il-18 हे विमान सायबेरियात कोसळलं आहे. विमानात 32 लष्करी...

मुख्यमंत्र्यांना निवेदन :पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा रद्द करा

अर्जुनी-मोरगाव,दि.19 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ साठी शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली. सदर परीक्षा १२ मार्च २०१७ रोजी होणार आहे. ७५०...
- Advertisment -

Most Read