36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 20, 2016

शिवछत्रपती महाराजांच्या स्मारक फ्लेक्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

गोंदिया,दि.२० : मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन येत्या २४ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या...

वेलकम टू गोंदिया टेबल कॅलेंडर पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम गोंदिया,दि.२० : गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. तसेच जिल्ह्यात...

राकांपा की प्रभाग 18 में र्परिवर्तन रैली

प्रतिनिधी गोंदिया। आज 20 दिसबंर को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष पद के उम्मीदवार अशोक(गप्पू)गुप्ता ने अपने प्रचार की शुरूआत प्रभाग 18 से प्रारंभ की।...

२४ डिसेंबरला अरबी समुद्रात छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे भूमीपूजन

गोंदिया,दि.२०-मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाèया छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याची माहिजी जिल्ह्याचे पालकमंत्री...

३१ मार्चपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

गोंदिया,दि.२० :जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाअंतर्गत मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प २० डिसेंबर रोजी झालेल्या हागणदारीमुक्त...

झालुटोला सेवा सहकारी संस्थेत गैरव्यवहार

गोंदियाŸ,दि.२०: विविध सेवा सहकारी संस्था झालुटोलाच्या संस्था चालकांनी नियमबाह्यरित्या कर्ज पुरवठा करुन ७२ लाख १४ हजार ६८९ रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

एअर इंडियाच्या इमारतीला भीषण आग

मुंबई, दि. 20 - नरिमन पॉईंट परिसरातील एअर इंडियाच्या इमारतीला आग लागली होती. इमारतीच्या 22 व्या मजल्यावर ही आग लागली होती. सकाळी पावणे सातच्या...

कामाचे तुकडे पाडण्यास पीडब्लूडीचा ब्रेक

गोंदिया,दि.20 : विशिष्ट लोकांच्या सोयीसाठी मोठ्या बांधकामांचे तीन-तीन लाखांचे तुकडे पाडण्याच्या कार्यपद्धतीला ब्रेक लावण्यात आल्याने मजूर कामगार सहकारी संस्था आणि छोट्या कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता निर्माण...

शिवसेनेचा सफाया : नगराध्यक्षपदी पूनम काटेखाये यांची वर्णी

पवनी,दि.20 : स्थानिक नगर पालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्ष व नगर विकास आघाडीने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा व...
- Advertisment -

Most Read