28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 17, 2017

प्राणहिता नदीत बुडून शिक्षकाचा मृत्यू

अहेरी,berartimes.com,दि.१७-: विद्यार्थ्यांसह सहलीला गेलेल्या शिक्षकाचा आंघोळ करताना तोल गेल्याने नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. राजन्ना चिलकामारी(४७) असे मृत शिक्षकाचे नाव असून,...

ओबीसी विद्यार्थी संघटनेच्या चामोर्शी तालुका उपाध्यक्षपदी उमेश गझलपेल्लीवार

चामोर्शी,,दि. 17-ओबीसी विद्याथ्र्यांच्या विविध समस्या व न्याय मागण्या प्रभावीपणे शासनापुढे मांडण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गडचिरोली येथील संत तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात सभा आयोजित करण्यात आली होती....

विद्युत क्षेत्रात सतर्कता व सावधगिरी बाळगणे महत्वाचे : मुख्य़ अभियंता पारधी

गोंदिया,दि. 17 - सतर्कता व सावधगिरी बाळगणे या दोन शब्दाला विद्युत क्षेत्रात बरेच महत्व़ आले आहे. या दोन गोष्टींचे पालन केल्यास विद्युत क्षेत्रात कार्य...

देवरीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने हळदीकुंकू

देवरी,berartimes.com,दि.१७-देवरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या वर्षा पटेल यांनी उपस्थित राहून तालुक्यातील सर्व महिलांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थक पदाधिकाèयांना...

देवरी तालुक्यात डायरीयाची लागण

देवरी,दि.१७-आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यात डायरीयाची लागण झाली असून ९ लहान मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.परंतु रुग्णालयात औषध साठा उपलब्ध नसल्याने...

भूमध्य सागरात बोट उलटून 180 निर्वासित बेपत्ता

रोम, दि. 17 - भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी (दि.14) उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने मंगळवारी दिली आहे....

आदिवासी गोवारी महिलांचा हळदी-कुंकू रविवार 22 जानेवारीला

गोंदियादि. 17 – आदिवासी गोवारी महिला संघटन र.नं.268-89 शाखा गोंदिया च्या वतीने 22 जानेवारी 2017 रविवारला हळदी-कुंकू च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हळदी-कुंकू...

रेल्वे व्हॅनची आमोरासमोर धडक

तुमसर(भंडारा) दि. 17 - मुंबई- हावडा डाऊन रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक असताना रेल्वेच्या दोन टॉवर व्हॅन आपसांत धडकल्या. या अपघातामध्ये 14 रेल्वे कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले....

साहित्य संमेलनात बोलीभाषांचा जागर

ठाणे दि. 17 -- अलीकडे बोलीभाषेला दुय्यम स्थान मिळत आहे. त्यातही बोलीभाषेत सादर होणाऱ्या कविताही कमीच. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय...

अखेर सपा-काँग्रेसची ‘हात’मिळवणी

लखनऊ, दि. १७ - सर्व चर्चांना पूर्णविराम देत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने अखेर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी 'हात'मिळवणी केली आहे. इतकेच नव्हे...
- Advertisment -

Most Read