38.1 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jan 18, 2017

भारतात आता सोन्याऐवजी विड्यांचा धूर निघतो – मकरंद अनासपूरे

गडचिरोली-दि. 17 -ज्या भारतात कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता, त्याच भारतात आता विड्या, सिगारेटचा धूर निघतो आहे. देशात सध्या व्यसनाधीनतेची आग धगधगत आहे. हा...

अग्निसुरक्षा प्रशिक्षण व रंगीत तालीम

गोंदिया,दि.१८ : आपत्तीच्या वेळी नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी तसचे अग्निसुरक्षेच्या अनुषंगाने माहिती प्रशिक्षण व त्याचे प्रात्यक्षिकातून त्याचे महत्व पटवून देण्यासाठी आज १९ जानेवारी रोजी...

अर्थव्यवस्था निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न- काळे

गोंदिया फेस्टिवल : घोटीत निसर्ग अभ्यास शिबीर गोंदिया,दि.१८ : गोंदिया जिल्हा हा वैशिष्टयपूर्ण असून जिल्हयात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. नागझिरा अभयारण्याशेजारील...

नोटाबंदीविरोधात आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार

नागपुर, दि. 18 - केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात देशभरातील रिझर्व्ह बँकांना घेराव घालण्यात येत आहे. ...

विद्युत सुरक्षेच्या प्रबोधनाची प्रक्रिया निरंतर ठेवणे आवश्यक-संजीव कुमार

पुणे, दि. 18 : राज्यातील विद्युत अपघातांच्या प्रकारांचे व ठिकाणांचे विश्लेषण करून तेथील नागरिकांना व कर्मचार्‍यांना सुरक्षा संदेश देण्यात यावे. तसेच विद्युत सुरक्षेच्या प्रबोधनाची...

कम्युनिटी फॉरेस्ट राइटः तेंदूपत्ता लिलावाला घोटाळ्याचा वास!

खेमेंद्र कटरे गोंदिया,,berartimes.comदि. १८ –: पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ,भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातील १०९ गावातील ग्राम वन समित्यांनी एका सामाजिक संघटनेच्या दबावाखाली तेंदूपानांची विक्री...

सरकारी खर्चाला आजपासून निर्बंध

मुंबई दि. १८ –: पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेच्या सरकारी खर्चावर राज्य सरकारने १७ जानेवारीपासून बंधने आणली आहेत. ही बंधने ३१ मार्चपर्यंत लागू राहतील....

समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करा-उषा मेंढे

सालेकसा,दि.18 : मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज अजुनही विखूरलेला आहे. आपल्या समाजाची ताकद एकत्र झाल्यास आपल्यावर अन्याय, अत्याचार होणार नाहीत. आपले अधिकार जाणून घेऊन...

राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी मारली बाजी

गोंदिया दि. १८: राष्ट्रीय अंध संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ व विविध क्रीडा स्पर्धांत येथील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत बाजी मारली. विशेष...

‘जय’ च्या चौकशीला पुन्हा वेग

नागपूर दि. १८ – : उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाची अखेर उच्चस्तरीय (केंद्रीय) चौकशी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून...
- Advertisment -

Most Read