42.6 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jan 23, 2017

गोंदिया बंद;भितीपोटी व्यवसायिकांनी ठेवली दुकाने बंद

गोंदिया,दि.23:बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक देवेश मिश्रा यांच्यावर रविवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्लयाच्या निषेधार्थ सोमवारला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासह भाजपच्या...

१३ फेब्रुवारीला गोेंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ

गडचिरोली,दि.23 : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ येत्या १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११. ३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे...

नवनीत कौर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ? पदवीधर मतदारसंघात भाजपला समर्थन

अमरावती दि. 23 - अमरावती या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नवनीत कौर राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अर्थात...

यवतमाळमध्ये भीषण अपघातात सहा ठार

यवतमाळ,दि. 23 - यवतमाळ जिल्ह्यात आज स्काँर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती : आ. रहांगडाले

तिरोडा:-तालूक्यातील सर्वात महत्वकांक्षी धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा क्र. १ चे काम पुर्णत्वास येत आहे. तसेच टप्पा क्र. २ चे काम मंजूर झाले असून ते...

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच होणार सादर

नवी दिल्ली, दि. 23 - सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प...

पथसंचलनासाठी राज्यातील २३ एनसीसी कॅडेटस्

मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २३ एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे २०६८ कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत....

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात

जालना, दि. २३ - ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत. सिंधुताई पुण्याहून वर्ध्याच्या...

21 हजार 749 शाळांमध्ये गॅस कनेक्‍शनची सुविधा

गोंदिया,दि.23-शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ज्या शाळांनी अद्यापही एलपीजी गॅस कनेक्‍शन घेतलेले नाहीत. अशा शाळांना आता सबसिडीमध्ये जवळपास 1600 रुपयांत गॅस कनेक्‍शन उपलब्ध करून देण्यात...

‘हे तर मनुवादी सरकार’ – अजित पवार

पुणे,दि.23- आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आरएसएसवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार मनुवादी असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
- Advertisment -

Most Read