30.5 C
Gondiā
Wednesday, April 17, 2024

Daily Archives: Jan 26, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांनी मांडले ठाण

गोंदिया दि. 26 - तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकरिता दिव्यांग युवक-युवतींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून (ता. २४) बेमुदत उपोषणाला...

जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 जवान शहीद

जम्मू-काश्मीर, दि. 26 - काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा...

कॅशलेस व्यवहार जनजागृती चित्ररथाला पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम गोंदिया,दि.२६ : काळा पैशाला आळा घालणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि व्यवहारात पारदर्शकता आणून नागरिकांना कॅशलेस व्यवहाराकडे वळविण्यासाठी निती आयोगाने...

राज्यघटनेमुळे देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत- पालकमंत्री राजकुमार बडोले

गोंदिया,दि.२६ : आधुनिक भारताला सर्वात मोठी मिळालेली देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था मिळाली. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार...

गणतंत्रदिनी टेमनीतील सैनिकांचा शाळेच्यावतीने सत्कार

गोंदिया,berartimes दि.26 जानेवारी- तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा टेमणी केंद्र-आसोलीच्यावतीने आज टेमनी येथील शाळेच्या मुख्य आवारात पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमप्रसंगी गावात प्रभातफेरी काढून ध्वजारोहण...

शिवाजी पार्कवर दिमाखात पथसंचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर

मुंबई,दि.26- 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आज (गुरुवार) पथसंचलन पार पडले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर...

अनेक शाळांकडून अनुदान निर्धारणाचे प्रस्ताव नाही

गडचिरोली,दि.26: गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खासगी अनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकडून सन २०१५-१६ या वर्षीच्या अनुदान निर्धारणाचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद कार्यालयास प्राप्त...

युवा मतदार बळकट लोकशाहीचा आधार

भंडारा,दि.26: लोकशाही प्रणालीत मतदान प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व असून युवा व भावी मतदार हे बळकट लोकशाहीचा आधार आहेत. वयाची १८ वर्ष पूर्ण करणारे...

मायक्रोफायनान्स कंपनीने केली महिलांची फसवणूक

तिरोडा,दि.26 : तिरोडा तालुक्यातील शहरी, ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रलोभन देवून पैसे कर्जाने देऊ व निम्या दरावर देण्याचे आश्वासन व आर.बी.आय.सलग्न असल्याचे सांगून...

६८ वा प्रजासत्ताक दिन : राजपथावर पार पडला दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली,दि.26- 68व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर अनेक गोष्टी प्रथमच पाहाण्याची संधी देशवासियांना मिळाली. UAE आर्मीने प्रथमच भारतात पथसंचलन केले. अबू धाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!