41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 27, 2017

युती तुटली हे चांगलेच झाले – अबू आझमी

नाशिक, दि. 27 - शिवसेना आणि भाजप युती तुटली हे चांगलेच झाले, आता उद्धव ठाकरे यांनी सरकारातील सहभागावर लात मारून बाहेर पडावे असे मत...

राज्यातील पहिल्या संगणकीकृत सात-बारा एटीएम व्हेंडींग मशीनच्या शुभारंभ

नागपूर दि.२७:: शेतकऱ्यांना आपल्या शेतीसंदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सात-बारा या दस्तावेजासाठी तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. संगणकीकृत व प्रमाणित सात-बारा एटीएम व्हेंडिंग मशीनच्या सहाय्याने तात्काळ...

बीएसएफ जवानाची पोलिसाच्या मोटारसायकला धडक, तिघांना गंभीर दुखापत

देसाईगंज,दि.२७: आजारी आईच्या भेटीसाठी कुटुंबीयांसह जात असलेल्या पोलिसाच्या मोटारसायकलला बीएसएफ जवानाने जबर धडक दिल्याने तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना आज दुपारी...

रविवारला जिल्ह्यातील तलावांवर पक्षीगणना

गोंदिया,दि.२७- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा गोंदिया जिल्ह्यातील महत्वपुर्ण तलावामध्ये देश व विदेशातून तसेच स्थानिक वावर असलेल्या विविध प्रजातीच्या पक्ष्यांची गणना येत्या २९ जानेवारीला सकाळी ९...

चंद्रपूरात बुधवारला राजाभोज जयंतीचे आयोजन

चंद्रपूर,दि.२७-क्षत्रिय पोवार समाज दुर्गापूर,उर्जानगर नेरी व चंद्रपूरच्यावतीने १ फेबुवारीला एस.टी.वर्कशाप तुकूम चंद्रपूर येथे राजाभोज जयंतीचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन...

सामान्य माणसात विश्वास निर्माण करा- राजकुमार बडोले

गोंदिया,दि.२७ : जिल्ह्यातील अवैध धंदयाला आळा बसवून जातीय अत्याचाराचे गुन्हे घडणार नाही तसेच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याकडे पोलीस विभागाने लक्ष दयावे. जिल्ह्यातील...

गरोदर महिलांची काळजी घेणे कुटुंबातील पुरुषांचे कर्तव्य – उषा मेंढे

चिचगाव येथे शुन्य माता व बालमृत्यू अभियानाचा शुभारंभ गोरेगाव,दि.२७ : घरी सर्वात जास्त काम करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. जिल्ह्यात गरोदर महिला व बालकांचा मृत्यू होवूच...

सरकारी कार्यालयात देवी- देवतांच्या छायाचित्रांना मनाई करणारे परिपत्रक अखेर मागे

मुंबई, दि. २७ - सरकारी कार्यालयात देव देवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा आदेश मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही...

काश्मीरमधील हिमस्खलनात महाराष्ट्रातील 3 जवान शहीद

नवी दिल्ली,वृत्तसंस्था, दि. 27 - काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील दोन तर बीडमधील एका जवानाचा यात...

देवरी तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

देवरी- भारतीय प्रजासत्ताकाचा ६७ वा वर्धापनदिन देवरी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
- Advertisment -

Most Read