मुख्य बातम्या:

Monthly Archives: February 2017

मातृभाषेचा मनातून सन्मान व्हावा : बहेकार

गोंदिया दि. 28–: अलिकडे इंग्रजी शिक्षणाला डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेचा विसर पडत आहे. जागतिक ज्ञानासाठी इंग्रजी आणि इतर भाषा आवश्यक असल्यातरी ज्या मातृभाषेने आपल्यावर संस्कार रूजविले. त्या मातृभाषेचा सन्मान

Share

समाधान शिबिरानंतरही जनता दरबारात जनतेच्या तक्रारी

गोंदिया,दि.२८-गेल्याच आठवड्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न केला.त्याआधी सुध्दा त्यांनी प्रयत्न केले होते.परंतु खासदार नाना पटोले यांनी

Share

यशवंत जाधव यांची मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

मुंबई दि. 28– मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी माझगावमधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या यशवंत जाधव यांची निवड़ करण्यात आली असून जाधव यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करण्यात आल्याचे

Share

विष प्राशन करुन कोतवालाची आत्महत्या

कुरखेडा, ता.२८: विष प्राशन करुन कोतवालाने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चांदागड येथे घडली. महेश दिलिप बोरसरे(२८) असे मृत कोतवालाचे नाव आहे. सोनसरी येथील रहिवासी असलेला

Share

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

मुंबई, दि. 28 शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अत्यंत हीन शब्द वापरून वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.नीलम गोऱ्हे यांना 19

Share

राज्यात साडेदहा हजार अनुकंपाधारक नोकरीपासून वंचित

गडचिरोली,दि.२८-: राज्य शासन नोकरभरतीबाबत उदासीन असल्याने अन्य सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींबरोबरच राज्यातील सुमारे १० हजार ५०० अनुकंपाधारकांनाही नोकरीसाठी ताटकळत राहावे लागत असल्याची भयावह स्थिती आहे. यासंदर्भात राज्यभरातील अनुकंपाधारक ७ मार्चला

Share

शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करा-जिल्हाधिकारी चौधरी

भंडारा दि. 28 :: जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील ५६ गावे निवडण्यात आली. असून लोकसहभागातून शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी

Share

चक्रवर्ती राजाभोज आदर्श जाणता राजा-पटोले

भंडारा दि. 28 : अकराव्या शतकात मध्यभारतात अनुशासनप्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ५५ वर्षे ७ महिने ३ दिवस राज्य केले. त्यांना अखंड भारताचे प्रणेता

Share

महापौर उपमहापौरची ५ मार्चला निवड

नागपूर दि. 28 : महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज बुधवारी १ मार्चला दुपारी ३ पर्यंत सिव्हिल लाईन येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वीकारले जाणार आहेत. यासोबतच

Share

एअरटेल धमाका, 145 रूपयांत 14 जीबी 4G आणि कॉल्स फ्री

मुंबई, दि. 28 -रिलायन्स जिओमुळे भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्वस्त इंटरनेट सुविधा देण्याची शर्यत सुरू आहे. सर्व कंपन्या एकाहून एक सरस ऑफर आणत आहेत. भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम एअरटेलनेही दोन धमाकेदार

Share