30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Feb 1, 2017

नरभक्षी वाघ अखेर पिंजऱ्यात बंद

चंद्रपूर ,दि.01- मागील २३ दिवसापासुन सिंदेवाही तालुक्यात धुमाकुळ माजवीना-या नरभक्षी वाघाला शिवणी गावालगतच्या जंगलात बेशुद्ध करुन वन विभागाने अखेर पिंजऱ्यात बंद केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी...

काँग्रेसने कापले बंडोपंत मल्लेलवारांचे तिकिट

गडचिरोली, berartimes.com दि.१: वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार यांचे तिकिट काँग्रेसने कापले असून, पक्षाने नवीन उमेदवाराचा...

गोंदियात बालविवाह टळला;सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

गोंदिया,berartimes.com दि.01 : कायद्याने देशात बालविवाहाला बंद असून, बालविवाहाविरोधात व्यापक अशी जनजागृती केली जात आहे. परंतु, आजही बालविवाह होत असल्याची घटना बुधवारी (दि.१) शहरात...

नोकऱ्या देत नसाल राजीनामा द्या- उद्धव ठाकरे

पणजी, वृत्तसंस्था दि. 1 - रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली....

प्रजासत्ताकदिनी मुरमाडी/तूप येथे ओबीसीवर व्य़ाख्यानमाला

लाखनी,दि.01-ओबीसी सेवा संघ लाखनीच्या वतीने मुरमाडी/तूप. येथे "भारतीय प्रजासत्ताकाच्या 67 वर्षात ओबीसी प्रवर्गाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सद्यस्थिती: काल, आज आणि उद्या" या व्याख्यानमालेचे...

शासनाची विश्वासार्हता टिकवून ठेवावी- अनंता मडावी

लेखा व कोषागार दिन साजरा गोंदिया,दि.१ : विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी राज्य शासनाने १९६५ मध्ये लेखा व कोषागार विभाग स्वतंत्र...

ओरीसी आंध्रा सीमेवर माओवाद्यांच्या भुसुरुंगस्पोटात 10 जवान शहीद

हैद्राबाद(वृत्तसंस्था)- आंध्रपदेशला लागून असलेल्या ओरीसा राज्याच्या सीमावर्तीभागातील कोरापुट जिल्ह्यात आज माओवाद्यांनी केलेल्या भुसुरुंगस्पोटात 10 जवान शहीद झाल्याचे वृत्त हाती आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार ओरीसा आंध्र...

ग्रा.प. जेठभावडा येथे विशेष ग्राम सभेचे आयोजन

देवरी,berartimes.com,दि.01:- गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त देवरी तालूक्यातील आय.एस.ओ. नामांकनाने सन्मानित ग्रामपंचायत जेठभावडा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी...

प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यीनीचा राज्यस्तरीय थाई बॉक्सींग स्पर्धेत विजय

गोंदिया,berartimes.com दि.01-महाराष्टÑ राज्य क्रिडा विभागाव्दारा आयोजीत विभागीय स्तरावर थाई बॉक्सींग स्पर्धेत १९ वर्षिय विद्यार्थ्यीनीच्या वयोगटातून श्रीमती उमाबाई बहुउद्येशिय शिक्षण संस्था व्दारा संचालीत प्राग्रेसिव्ह सायन्स...

गोंदियात कर्करोग जनजागृती करिता 2 दिवसीय सौंदर्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

गोंदिया,berartimes.com दि.01- विदर्भाच्या शेवटच्या टोकावरील गोंदिया शहरात आराध्या ब्युटी असोसिएशन,सौम्या ग्रुप, ब्युटी अॅंड सेलाॅन आणि आकार प्रदर्शनी यांच्या संयुक्त विद्यमाने 7 आणि 8...
- Advertisment -

Most Read