34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 3, 2017

कचारगड यात्रेकरूंसाठी वीज पुरवठा पहील्यांदाच सुरू होणार

गोंदिया,दि.३:- दरवर्षी जिल्हयातील कचारगड यात्रेसाठी येण-या भावीकांसाठी खुश खबर आहे. महावितरण गोंदिया परिमंडळ द्वारा महाराष्र्टं पर्यटन विकास विभाग यांच्या सहयोगाने कचारगड येथे...

नागपूर महापालिकेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर

नागपूर,दि.३-नागपूर महानगरपालिकेच्या ३८ प्रभागासांठीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आली.या सर्व उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज निवडणुक अधिकारी यांचेकडे सादर केले. प्रभाग...

९०.२१ टक्के मतदान शिक्षक मतदारसंघ निवडणूक

गोंदिया,दि.३ : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीसाठी आज जिल्ह्यातील दहा मतदार केंद्रावर मतदान झाले. सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ४ वाजतापर्यंत...

जेसीआयतर्फे सद्भावनादिन थाटात

गोंदिया,दि.३ :जेसीआय गोंदिया राईस सिटीतर्फे गुरूवारी सद्भावनादिन मनोहर म्युनिसिपल कॉन्व्हेंट शाळेत थाटात पार पडला. कार्यक्रमाला जेसीआय राईस सिटी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश (रवि)सपाटे, सचिव नितीन...

गोंदिया फेस्टीवल निमित १२ फेब्रुवारीला गोंडी चित्रकला स्पर्धा

गोंदिया,दि.३ : जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून आता १२ फेब्रुवारीला रोजी सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे...

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे राज्यातील साडेतेराशे बालकांवर व्हीपीएस योजनेतून शस्त्रक्रिया

मुंबई, दि.3: राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रूग्णालयात खासगी बालरोग शल्य चिकित्सकांची सेवा मिळण्यासोबतच बालरुग्णांवर योग्यप्रकारे आणि वेळेत शस्त्रक्रिया होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष...

शिष्यवृत्ती, शिक्षण फी योजनेच्या लाभासाठी ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

मुंबई, दि.3 : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता 11 व 12 वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी, शिष्यवृत्ती व परीक्षा फी योजनेचा लाभ...

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2016 प्रवेशिका पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि.3: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार,सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार...

मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मनरेगा योजनेची आढावा बैठक

मुंबई, दि.3 : रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.2 मंत्रालयात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यात आला.सिंचन विहिरींच्या कामांना...

मनपा महापौरपदाची महिलांसाठी 14 पदं राखीव

मुंबई, दि. 3 - महापालिका महापौरपदासाठीची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मुंबईचे महापौरपद...
- Advertisment -

Most Read