27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Feb 5, 2017

मराठीजण ते मुख्यमंत्री सर्वच ‘मराठीचे मारेकरी’

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 5 - मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसतात त्यांना खरं तर मराठीशी काही घेणे-देणे...

सायकल रैली काढून केली र्इंधन बचतीसाठी जनजागृती

- ‘सक्षमङ्क उपक्रमातंर्गत आयोजन - नगराध्यक्ष इंगळे यांनी केला शुभारंभ गोंदिया,berartimes.com दि.०५-केंद्र शासनाच्या पेट्रोलिमयम संरक्षण अनुसंधान संघ (पीसीआरए) तर्फे राबविण्यात येणाèया ‘सक्षम -२०१७ङ्क या उपक्रमांतर्गत...

मुल्ला येथे रोहयोच्या कामावर मजुराचा मृत्यू

गोंदिया,berartimes.comदि.०५-गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातर्गंत येणाèया मुल्ला येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मनिराम वाघाडे(वय ५५) या मजुराचा आज रविवारला काम करीत...

आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नागपूर,berartimes.com दि.०५: राज्य शासनाने वन विभागातील नऊ आयएफएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले आहेत. यात काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे तर काहींची...

मानकर गुरूजीचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवा-बडोले

आमगाव,berartimes.com दि.०५: लोकांना हेवा वाटावा अशी भवभूती शिक्षण संस्थेची दैदिप्यमान वाटचाल आहे. भाजपाला वाढविण्यात स्व.लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच आज...

९ ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गोंदियात

गोंदिया berartimes.com दि.०५: गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंती सोहळ्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकांनी गौरव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार येत्या...

रेल्वे प्रकल्पांसाठी भरीव निधी

नागपूर ,berartimes.com दि.०५:: अर्थसंकल्पात यंदा रेल्वेसाठी भरीव निधी देण्यात आला. त्यातही विदर्भावर प्रभुकृपा असल्याचे दिसून येते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील1489 कोटींच्या रेल्वेप्रकल्पांना मंजुरी प्रदान...

वॉटर फिल्टर प्लान्ट बंद : सात हजार नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित

गोंदिया,berartimes.com दि.०५: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या माध्यमातून सौंदड येथील ७ हजार लोकांना शुध्द व फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी पिण्याकरीता मिळत होते.परंतु नियोजनाअभावी...

आमगाव न. प. प्रस्तावाला १०,२१५ नागरिकांचा आक्षेप

गोंदिया,berartimes.com दि.०५: राज्य शासनाने जिल्ह्यातील आमगाव या गावात परिसरातील ६ गावांचा समावेश करून नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नगर विकास मंत्रालयाने...

रतनाराच्या विद्याथ्र्यांशी संवाद साधून सीईओ पुलकुंडवार भारावले

गोंदिया,berartimes.com दि.०५-गोंदिया पंचायत समितीअतंर्गत येणाèया वरिष्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील विद्याथ्र्यांशी मनमोकळेपणांने सवांद साधल्यानंतर विद्याथ्र्यांनी दिलेला प्रतिसाद बघून शाळेच्या भेटीवर गेलेले...
- Advertisment -

Most Read