35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Feb 7, 2017

विहीरगाव येथे भूमीपूजन व गॅसचे वितरण

तिरोडा,दि.७-तिरोडा विधानसभा मतदारसंघार्तंंगत येणाèया विहीरगाव येथे आमदार व विजय रहागंडाले यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच उज्वला गॅस योजनेर्तंगत लाभाथ्र्यांना गॅसचे वितरण करण्यात...

भंडारा,गोंदिया व तिरोडाच्या नगराध्यक्षांनी स्विकारला पदभार

पहिल्यांदाचा खुल्या स्वरुपात नगराध्यक्षांचा पार पडला पदग्रहण सोहळा गोंदिया-भंडारा,berartimes.com,दि.७- : डिसेंबर व जानेवारी महिन्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या.यामध्ये साकोली नगरपरिषदेची...

ATM मधून पाचव्यांदा पैसे काढताना 150 रुपये फी

मुंबई दि.७: कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत. एचडीएफसी बँकेनेही यात उडी घेतली आहे, मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशी...

साकोलीत निघाला शेतकच्यासाठी मोर्चा

साकोली,दि.७-अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीच्यावतीने शेतकयांच्या विविध मागण्यांना घेऊन सोमवारला काढण्ङ्मात आलेच्या शेतकरी, शेतमजूरांच्या मोर्चात तालु्नयांतील शेतकरी हजारोंच्या संख्ङ्मेने सहभागी झाले होते. यां आंदोलनाचे...

कमांडोंनी अर्ध्या रस्त्यातून धरली घरची वाट

गया, दि. 7 - नव्याने सेवेत भरती झालेले 59 कमांडो कोणालाही न कळवता अचानक रजेवर गेल्याने देशातील सर्वात मोठया निमलष्करी दलाला धक्का बसला आहे....

15 हजारात उपलब्ध असलेले हे 8 लॅपटॉप

मुंबई, दि. 7 - जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तरी निराश होण्याची गरज नाही. आता तुम्ही स्मार्टफोनच्या...

देवरी येथे झूलोजिकल  सोसाइटीची स्थापना

देवरी दि.७- स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे  विषयाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच प्राचार्य डॉ देवेंद्र बिसेन व् विभाग प्रमुख डॉ सुधीर...

सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

गोंदिया : दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत कुडवा येथील वार्ड क्र.१ मध्ये सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या खुशबू टेंभरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात...

कचारगडावर उद्या होणार कोया पुनेम महोत्सवाला सुरूवात

सालेकसा दि. 7 -: कचारगड येथील मॉ कंकाली देवस्थानात उद्या बुधवार, ८ फेब्रुवारीपासून कोया पुनेम महोत्सवाला सुरूवात होत आहे. देशभरातील आदिवासी बांधव या यात्रेत...

देवरी-मंगेझरी रस्ता बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर

देवरी दि. 7 -: देवरी ते मंगेझरी या १२ किमी अंतराच्या रस्ता बांधकामाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या कामात मोठय़ा प्रमाणात...
- Advertisment -

Most Read