30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 8, 2017

पोलिस स्टेशनमध्ये हत्या प्रकरणातील आरोपींचे बर्थडे सेलिब्रेशन

भंडारा,berartimes.com दि. ८ ; भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधील हेमंत उके हत्या प्रकरणातील आरोपींनी आपला वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये साजरा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तुमसर...

रत्नागिरीजवळ झायलो कारला अपघात, ७ ठार

रत्नागिरी, दि. ८ - झायलो कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील खानू...

जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे पनीरसेल्वम यांचे आदेश

चेन्नई,वृत्तसंस्था दि. 8 - तामिळनाडूच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला...

गाऱ्हक गाऱ्हाणे निवारण मंचाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन

गोंदिया दि.८: महावितरण, गोंदिया परिमंडळील वीज ग्राहकांसाठी गाऱ्हक गाऱ्हाणे निवारण मंच यांचे नवीन कार्यालय सूर्याटोला येथे स्थापित करण्यात आले आहे. गोंदिया परिमंडळचे मुख्य अभियंता...

जिल्ह्यातील तीन तरुणींची केबीन क्रू परिक्षेत यशस्वी भरारी

गोंदिया दि.८: एअर इंडियाच्या साऊथ रिझनकरिता घेण्यात आलेल्या केबीन क्रू परिक्षेत जिल्ह्यातील तीन तरुणींनी यशस्वी भरारी घेत परिक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावून जिल्ह्याचे नाव...

१६ संचालक, अधिकाऱ्यांना तुरुंगवास

बीड,दि.८: राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच वर्षे...

डॉ. भुस्कुटे यांचा सत्कार

आमगाव दि.८: शिक्षण महर्षी श्रद्धेय मानकर गुरुजी जयंती महोत्सवाच्या पावन प्रसंगी भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम भुस्कुटे यांचा त्यांनी केलेल्या महाविद्यालयाच्या दैदीप्यमान विकासाबाबत भवभूती रिसर्च...

खैरबोडी सेवा सहकारी संस्थेवर रहांगडाले पॅनल विजयी

तिरोडा दि.८-: तालुक्यातील खैरबोडी सेवा सहकारी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक व माजी सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले व माजी सभापती...

रोहयो कामावरील महिला मजूर दगावली

गडचिरोली दि.८-: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करित असताना तालुक्यातील महिला मजूर अचानक दगावल्याची घटना मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या...

चपराळा गावशिवारात अस्वलाचा संशयास्पद मृत्यू

भद्रावती दि.८-: तालुक्यातील चपराळा व कचराळा या गावादरम्यान असलेल्या शिवारात एका अस्वलाचा मृतदेह आढळून आला. या अस्वलाचा मृत्यू शेतात लावण्यात आलेल्या विद्युत तारेच्या जिवंत...
- Advertisment -

Most Read