37.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Feb 9, 2017

अंतराळात जाणारी तिसरी महिला ठरणार शॉना पांड्या

मुंबई, दि. 9 - कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्सनंतर डॉक्टर शॉना पांड्या ही भारतीय वंशाची अवकाशात जाणारी तिसरी महिला ठरणार आहे. कॅनडाच्या अल्बर्टा...

देश तुमच्याकडे आशेने बघतेय-खा.प्रफुल पटेल

१११ वी मनोहरभाई पटेल जंयती उत्साहात गोदिया,,berartimes.comदि.०९-: गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पुढाकार घेतला असून दोन्ही जिल्ह्यात qसचन क्रांतीसोबतच उद्योग आणून रोजगार उपलब्ध करुन...

समर्थन मुल्यांचे स्वप्न दाखविणाèयानी शेतकèयांना लुबाडले-नितिशकुमार

गोदिया,berartimes.comदि.०९-: qसचनाशिवाय शेतीचा विकास होऊ शकत नाही,त्याचप्रमाणे शेतकèयांच्या उत्पादन मालाला लागत मुल्य मिळत नाही,तोपर्यंत शेतकèयांचा विकास शक्य नाही.गेल्या तीन वर्षापुर्वी २०१४ च्या निवडणुकीत शेतकèयाच्या...

नितिशकुमारांच्या हस्ते सुवर्णपदकाचे वितरण

गोंदिया,berartimes.comदि.०९-गोंदिया भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेते मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जंयतीनिमित्त आज डी.बी.सायंस कॉलेजच्या प्रांगणात पार पडलेल्या सोहळ्यात१४ गुणवंत विद्यार्थीनी विद्याथ्र्यांंचा मनोहरभाई पटेल सुवर्णपदक...

काँग्रेसचे शेतकरी नेते म्हणजे पुतण्या-मावशीचे प्रेम-खा.रावसाहेब दानवे

कुरखेडा, दि.9: सोन्याच्या ताटात जेवणारे काँग्रेसचे शेतकरी नेते म्हणजे पुतण्या-मावशीचे प्रेम असल्याची खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज येथे केली. जिल्हा परिषद...

माहिती अधिकारात माहिती देण्यास आरोग्य विभागाची टाळाटाळ

माहिती अधिकाराची अवहेलना :छायांकित प्रतीसाठी निधीच नसल्याचे कारण देवरी,दि.9: भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला.अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती...

खोटे बोलण्याचे नोबेल आमच्या भावाला मिळेल- पंकजा मुंडे

उदगीर, दि. 9 - भावामुळे मी वैतागून गेले आहे, आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल, अशी टीका...

नितिशकुमारसंह मान्यवरांनी वाहिली मनोहरभार्इंना आदराजंली

गोंदिया,दि.९-गोंदिया शिक्षण संस्थेचे संस्थापक गोंदिया भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेते स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला माल्यार्पण करुन बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार...

गडचिरोलीत ड्युटीस नकार, SRPF च्या दोन सहाय्यक फौजदारांना अटक

नागपूर दि.९: गडचिरोलीत निवडणूक बंदोबस्तासाठी जाण्यास नकार देणं दोघा अधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. ड्युटीला नकार देणाऱ्या राज्य राखीव दलाच्या दोन सहाय्यक फौजदारांना अटक...

नागपूर-गोवा रेल्वे गाडीची ‘क्रेझ’: पहिल्या सात दिवसात ८० टक्के बर्थ फुल्ल

नागपूर दि.९: महाशिवरात्रीनिमित्त रेल्वे प्रशासनाने गोव्याच्या मडगाव आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा केली होती. घोषणा केल्यानंतर या गाडीचे आरक्षण सुरू झाल्यानंतर सातच...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!